एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kolhapur Crime : माझ्यावर प्रेम कर अन्यथा घरच्यांना जिवंत सोडणार नाही, मुलीच्या वडिलांना घरात घुसून मारहाण; कोल्हापुरातील प्रकार

Kolhapur Crime : धमकीचा मेसेज मोबाईलवर पाठवून नंतर संबंधित मुलीच्या वडिलांना घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Kolhapur Crime : कोल्हापूर शहरासह (Kolhapur News) जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तसेच  एकतर्फी प्रेमातून छेडछाड आणि धमकावण्याचे प्रकार सुरुच आहेत. याच जाचातून कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता करवीर तालुक्यातील एका गावामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. धमकीचा मेसेज मोबाईलवर पाठवून नंतर संबंधित मुलीच्या वडिलांना घरात घुसून मारहाण (Girl Family Threatened)   केल्याची घटना घडली. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

संशयीत शंतनू निगडे (वय 22) याने अल्पवयीन मुलीला माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्यावर प्रेम कर, नाहीतर तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, असा मोबाईलवर मेसेज पाठवला. त्या मुलीचा पाठलागही केला होता. यानंतर या तरुणाने त्याच्या नातेवाईकांसह शालेय मुलीच्या घरात घुसून तिच्या पालकांना बेदम मारहाण केली. संबंधित मुलीच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

एकतर्फी प्रेमातून सातत्याने पाठलाग 

संशयित शंतनू निगडे (वय 22) अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करत होता. परीक्षेला जातानाही तिच्या मागून बाईकने जात पाठलाग करत होता. तसेच मुलीला मोबाईलवर मेसेज पाठवून तिच्या कुटुंबियांना धमकी दिली होती. त्यामुळे मुलीने मेसेजची माहिती कुटुंबियांना दिली. त्यामुळे कुटुंबियांनी विचारणा केल्यानंतर नातेवाईकांसमवेत मुलीच्या घरात घुसून मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी संशयित शंतनू सर्जेराव निगडे, शहाजी रामचंद्र निगडे, सोहम शहाजी निगडे, संगीता शहाजी निगडे, अजिंक्य निगडे, सर्जेराव रामचंद्र निगडे, किरण दिवाकर निगडे, शोभा सर्जेराव निगडे, रेखा दिनकर निगडे, अनुराधा निगडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

कोल्हापुरात गुन्ह्यांची मालिका 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड करणे, त्रास देणे, कुटुबांना धमकावणे, सोशल मीडियातून बनावट अकाउंट सुरू बदनामी करणे सुरुच आहे. त्यामुळे अशांना जागीच अद्दल घडवण्याची मागणी होत आहे. कोल्हापूर शहरातील बोंद्रेनगरात एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या छळाला कंटाळून 19 वर्षीय मुलीने चुलत्याच्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर एकाच मुलीची 12 फेक इन्स्टा अकाउंट काढून मुलीची बदनामी केल्याचे समोर आले होते. या प्रकरणानंतर पीडित मुलीने तक्रार केल्याने प्रकरणाला वाचा फुटली. मात्र, अशा मानसिक छळाच्या बहुंताश तक्रारी होत नसल्याने आणि बदनामीच्या पोटी सहन केल्या जात आहेत, अशी परिस्थिती आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी Shrikant Shinde यांच्या नावाची चर्चा, शिंदेंच सूचक वक्तव्यAmol Mitkari VS Gulabrao Patil : गुलाबरावारांनी जुलाबरावांसारखं होऊ नये, मिटकरींचा गुलाबरावांना टोलाMohan Bhagwat VS Asaduddin Owaisi : मोहन भागवतांच्या अपात्यसंदर्भातील वक्तव्यावर ओवैस काय म्हणाले?Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Embed widget