एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update: बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंद; एका राष्ट्रीय महामार्गासह कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' 14 मार्गांवर एसटी वाहतूक बंद

जिल्ह्यातील सर्व नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा जास्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरु आहे. बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

Kolhapur Rain Update: गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये (Kolhapur News) दमदार पाऊस सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 39.8 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद चंदगडमध्ये 87.5 मिलिमीटर इतकी झाली. दरम्यान आज सकाळी 11 वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा जास्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरु आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात एका राष्ट्रीय महामार्गासह 29 मार्ग बंद 

भोगावती नदीवरील बालिंगा पूल जुना आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने निर्णय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 24 राज्य मार्ग असून यामधील  9 मार्ग बंद पडले आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 122 जिल्हा मार्ग आहेत. त्यामधील 20 मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे 29 मार्गांवरील वाहतूक पाणी आल्याने बंद पडली आहे. वैभववाडी-गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे. 

दरम्यान जिल्हा परिषदेकडेकडील एकूण 201 मार्गांपैकी 12 मार्ग बंद आहेत. ग्रामीणमधील 1997 मार्गांपैकी 18 मार्ग बंद आहेत. त्यामुळे 2198 मार्गांपैकी 30 मार्ग बंद आहेत. या सर्व मार्गांवर पर्यायी मार्गाने वाहतूक बंद आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 14 मार्गावरील एसटी सेवा बंद

  • कोल्हापूर ते गगनबावडा 
  • रंकाळा ते पडसाळी 
  • रंकाळा ते आरळी 
  • रंकाळा ते चौकी
  • रंकाळा ते गगनबावडा 
  • चंदगड ते गडहिंग्लज 
  • गडहिंग्लज ते हाजगोळी 
  • गडहिंग्लज ते नेसरी 
  • चंदगड ते बेळगाव 
  • चंदगड ते हेरा
  • चंदगड ते कानूर 
  • चंदगड ते बुजवडे 
  • चंदगड ते कोल्हापूर 
  • कागल ते पणजी 

कोणत्या नदीवरील कोणता बंधारा पाण्याखाली?

  • पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
  • भोगावती नदी : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.
  • कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे
  • हिरण्यकेशी नदी : साळगाव, सुळेरान व चांदेवाडी, दांभीळ, ऐनापूर, निलजी 
  • घटप्रभा नदी : पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे व अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी
  • वेदगंगा नदी : निळपण, वाघापूर, कुरणी, वस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली व चिखली, गारगोटी, म्हसवे, सुक्याचीवाडी, शेणगाव
  • कुंभी नदी : कळे, शेणवडे, वेतवडे, मांडुकली, सांगशी, असळज 
  • वारणा नदी : चिंचोली, माणगाव, तांदुळवाडी, कोडोली, खोची 
  • कडवी नदी : भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव व सवते सावर्डे, सरुड पाटणे, 
  • धामणी नदी : सुळे, पनोरे, आंबडे
  • तुळशी नदी : बीड 
  • ताम्रपर्णी नदी : कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाही, काकरे, न्हावेली, कोवाड 
  • दुधगंगा नदी : दत्तवाडी, सुळकूड, सिद्धनेर्ली, बाचणी 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget