एक्स्प्लोर

Kolhapur News : आपले सरकार सेवा केंद्र; प्राप्त अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी 17 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

आपले सरकार सेवा केंद्रासाठी प्राप्त अर्जामध्ये अर्जांच्या छाननीमध्ये कागदपत्रांच्या त्रुटी आढळून आल्याने त्याची पुर्तता करण्यासाठी 17 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) आपले सरकार सेवा केंद्रासाठी जिल्ह्यातील एकूण 276 गावांसाठी जाहीनामा प्रसिध्द करण्यात आला होता. त्यास अनुसरुन प्राप्त अर्जामध्ये अर्जांच्या छाननीमध्ये कागदपत्रांच्या त्रुटी आढळून आल्याने त्याची पुर्तता करण्यासाठी 17 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत देण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.

आपले सरकार सेवा केंद्रासाठी यापूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यांच्या नावांची व अपूर्ण कागदपत्रे असणाऱ्या अर्जदारांची यादी जिल्ह्याच्या kolhapur.gov.in  या संकेतस्थळावर 7 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. संबंधित अर्जदार यांनी संकेतस्थळावर भेट देवून आपल्या अर्जामध्ये असणाऱ्या त्रुटी तपासाव्यात आणि त्रुटींची पुर्तता करावी. कागदपत्रांची पुर्तता न करणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही कांबळे यांनी कळविले आहे.

महारक्तदान व महाआरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा

दरम्यान, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अभियाना संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आज ( 9 फेब्रुवारी) कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, कोल्हापूर, सर्व उपजिल्हा रुग्णालये, सर्व ग्रामीण रुग्णालये, सर्व स्त्री रुग्णालये, सर्व नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र, सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे, तरी महारक्तदान शिबिराचे व महाआरोग्य शिबिराचे जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज जिल्हातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये सर्व रोग निदान आरोग्य शिबीर, महा रक्तदान शिबीर जागरुक पालक सुदढ बालक अभियान व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' स्थापना करणे बाबत घोषणा या कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. या माध्यमातून एक दवाखाना पुढील 3 महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक तालुक्यात सुरु करण्यात येणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या विविध आरोग्य विषयक अभियानाचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक हुबेकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उद्याच्या भेटी रद्द 

दुसरीकडे, प्रशासकीय कारणास्तव जिल्हाधिकारी राहुल रेखावार शुक्रवारी (दि. 10 फेब्रुवारी) अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget