एक्स्प्लोर

Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 10

कोल्हापूर महानगरपालिकेची (Kolhapur municipal corporation elections 2022) मुख्य इमारत ज्या प्रभागात येते तोच प्रभाग क्रमांक 10 आहे. हा प्रभागामध्ये समाविष्ठ झालेला भाग शहराच्या मध्यवर्ती परिसरात येतो.

Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर महानगरपालिकेची मुख्य इमारत ज्या प्रभागात येते तोच प्रभाग क्रमांक 10 आहे. हा प्रभागामध्ये समाविष्ठ झालेला भाग शहराच्या मध्यवर्ती परिसरात येतो. बाजारपेठ असल्याने होणारी गर्दी, दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते असेच चित्र या प्रभागात आहे.    

प्रभाग क्रमांक 10 मध्ये समावेश असलेला भाग  

पंचगंगा हॉस्पीटल, खोल खंडोबा मंदीर, बुरुड गल्ली, शनिवार पेठ पोस्ट ऑफीस, महानगरपालिका मुख्य इमारत, बाजार गेट, गंगावेश, धोत्री गल्ली, केएमसी कॉलेज, पाडळकर मार्केट, राष्ट्र स्थान शुक्रवारगेट पोलिस चौकी

प्रभाग 10 मध्ये आरक्षण 

प्रभाग क्रमांक 10 मध्ये 10 अ सर्वसाधारण महिला 10 ब सर्वसाधारण आणि 10 क सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे. त्यामुळे या प्रभागातून उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये चांगलीच चढाओढ आहे 

प्रभागातील सद्यस्थिती काय 

या प्रभागातून मागील वेळेस काँग्रेसच्या उमा बनसोडे यांनी विजय मिळवला होता. यावेळी त्यांचे पती उमा बनछोडे, शिवानंद बनछोडे, किरण शिराळे, अनिल पाटील,  महेश कदम, लता कदम, विजय साळोखे, ऋतुराज क्षीरसागर, भरत काळे,  निशिकांत मेथे, अभिजित सांगावकर आदी इच्छुक आहेत. 

वाॅर्ड रचना कशी आहे ? 
 
प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकूण 17 हजार 340 लोकसंख्या येते. यामध्ये अनुसूचित जाती 764, तर अनुसूचित जमातींची संख्या 57 आहे. 

प्रभागमध्ये समाविष्ठ होणारा भाग 

प्रभागाचा उत्तर भाग खालील प्रमाणे आहे 
 
धनवडे गल्ली पूर्वेकडे पंचगंगा रोडने उत्तरेकडे पंचगंगा हॉस्पीटल पूर्वकडे परीट गल्ली दक्षिण पॅसेज पूर्वकडे जैन मंदीर मुख्य गेट समोरील दक्षिणेकडे शनि पॅसेजने पुर्वेकडे पदमाराजे शाळा दक्षिण पूर्व बाजूने साळी गल्ली शनिवार वाडा उत्तरबाजूने पदमाराजे गल्लीने सोन्यामाख्ती चौक ते दक्षिणेकडे गोसावी कॉम्प्लेक्स उत्तरेकडून पूर्वेकडे जाऊन टाऊन हॉल कंपड पश्चिम बाजू हददीने दक्षिणेकडे जाऊन गोसावी कॉम्लेक्स व शिवगंगा संकुल बांचे मधून पश्चिमेकडे मेन रोड पासून दक्षिणेकडे सरदार पॅसेजने भाऊसिंगजी रोडपर्यंत

प्रभागाचा पूर्व भाग खालील प्रमाणे आहे 

भाऊसिंगजी रोडवरील सरदार पेसेज ते कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारत (माळकर तिकटी) पर्यंत

प्रभागाचा दक्षिण भाग खालील प्रमाणे आहे 

माळकर तिकटी चौकापासून मुख्य रस्त्याने पान लाईन पापाची तिकटी तेथून दक्षिणेकडे जिरगे ऐसेजपर्यंत तेथून पश्चिमेकडील पैसेजने जैनमंदिर गेटपर्यंत तेथून उत्तरेकडे गंगावेश चौक तेचून पश्चिमेकडे पाडळकर मार्केट डॉ. ढवळे हॉस्पिटलचे दक्षिणेकडील पॅसेजपर्यंत

प्रभागाचा उत्तर भाग खालील प्रमाणे आहे 

डॉ. ढवळे हॉस्पिटलचे पश्चिमबाजू पॅसेजने पाडळकर मार्केट उत्तर पूर्व कोपन्यातून धोत्री तालीम मंडळ चौक तेथून राजमाता जिजामाता प्रवेशद्वार (केएमसी कॉलेज तेथून पश्चिमेकडे गाणार्थ इस्टेट अपार्टमेंटपर्यंत तेवून उत्तरेकडे भाषिका विटोया मंदिर चौक ते राहूल जाधव बिल्डींग उत्तरेश्वर रोड पश्चिमेस उत्तरेश्वर महादेव -मोदर रोडने बेलवलकर व प्रसार यांचेमधील पॅसेजने उत्तरेकडे धनवडे गल्ली चौकापर्यंत. 

राजकीय बलाबल  

कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये हा प्रभाग येतो. या प्रभागातील माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचा प्रभाव आहे. 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमा बनसोडे यांनी राष्ट्रवादीच्या सुवर्णा सांगावकर यांचा पराभव केला होता. 

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News:
"आडनावापेक्षा गाडीच्या नंबरवरून ओळख!"; कोल्हापूरकरांच्या 'नाद खुळा' फॅन्सी नंबरची राज्यभर चर्चा, नंबरसाठी मोजले तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू

व्हिडीओ

Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोड पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar: रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st Test Day-1 : बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Embed widget