एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : शिरोळ तालुक्यात 4 ग्रामपंचायत शिंदे गटाकडे! करवीर तालुक्यात ठाकरे, सतेज पाटील गटाने खाते उघडलं

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील धक्कादायक निकाल हाती येत आहेत.

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील धक्कादायक निकाल हाती येत आहेत. शिरोळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे कागल तालुक्यात तीन ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे. करवीर तालुक्यातील नेर्लीत काँग्रेसचा सरपंच झाला आहे.  कागल तालुक्यातील पिराचीवाडीत राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निकाल 

  • कागल तालुक्यातील बामणीत पहिला गुलाल; जाहीर सत्तांतर, मुश्रीफ गटाला धक्का, सरपंचासह राजे गटाची बाजी
  • बामणी निढोरी आणि रणदिवेवाडी या कागल तालुक्यातील तीनही गावात भाजपचा झेंडा
  • करवीर तालुक्यातील कावणे गावात भाजपची बाजी; सतेज पाटील गटाला सत्तांतर करण्यात अपयश
  • कसबा सांगाव ता. कागल मुश्रीफ गटाला धक्का; सरपंच पदी राजे- मंडलिक गटाची बाजी
  • कोल्हापुरात ठाकरे गटाने खात खोललं; व्हनाळीत माजी आमदार संजय बाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे सरपंचपदी विजयी
  • करवीर तालुक्यातील वडणगेत शिवसेना ठाकरे गटाची सत्ता;  सरपंच संगीता शहाजी पाटील 4679 मतांनी यांची सरपंच पदी विजयी
  • शिरोळ तालुक्यात शिंदे गटाची घोडदौड; अकिवाटमध्ये सरपंचपदाच्या वंदना सुहास पाटील उमेदवार विजयी
  • खिद्रापूरमध्ये सरपंचपदाच्या उमेदवार सारिका कुलदीप कदम विजयी
  • टाकवडेमध्ये सरपंचपदाच्या उमेदवार सविता मनोज चौगुले विजयी
  • संभाजीपूरमधून सरपंच पदाचे शिंदे गटाचे सचिन कुडे विजयी
  • हेरवाडमध्ये रेखा अर्जुन जाधव सरपंचपदी विजयी; काँग्रेस स्वाभिमानी स्थानिक आघाडी विजयी

  • कोल्हापूर जिल्ह्यातील घोषित निकाल 
    भाजप – 3 + 1+1 = 5
    ठाकरे गट – 1 +1 =2
    शिंदे गट – 3 + 1 = 4
    राष्ट्रवादी - 1+
    कॉग्रेस - 1+1
    इतर
    एकूण – 430/ 14

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Kalyan Crime news: कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
Pune Crime news: दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Kalyan Crime news: कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
Pune Crime news: दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
Raj Thackeray on Babasaheb Ambedkar Jayanti: 'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
Bhushan Pradhan Is Getting Married: लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
Mumbai Drugs : गोरेगावच्या हाय-प्रोफाइल नेस्को संकुल ड्रग्ज प्रकरणात खळबळजनक खुलासा; कॉन्सर्टमध्ये 80% विद्यार्थी नशेत, दोघांना अटक, मोठ्या रॅकेटचा संशय
गोरेगावच्या हाय-प्रोफाइल नेस्को संकुल ड्रग्ज प्रकरणात खळबळजनक खुलासा; कॉन्सर्टमध्ये 80% विद्यार्थी नशेत, दोघांना अटक, मोठ्या रॅकेटचा संशय
Mumbai Crime news: दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
Embed widget