एक्स्प्लोर
Kolhapur News : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर भीषण अपघातात 25 वर्षीय डाॅक्टर तरुणीचा मृत्यू
Kolhapur News : मोटारसायकल आणि कंटनेरची गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर हुनगीनहाळजवळ झालेल्या भीषण अपघातात 25 वर्षीय डाॅक्टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
Kolhapur News
Kolhapur News : मोटारसायकल आणि कंटनेरची गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर हुनगीनहाळजवळ झालेल्या भीषण अपघातात 25 वर्षीय डाॅक्टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव उमा मार्तंड जरळी (वय 25) असे नाव आहे. ती डाॅक्टर महागाव येथील रुग्णालयात सेवा देत होती.
दरम्यान, आज सकाळी उमा जरळीतून महागावकडे जात होत्या. हुनगीनहाळजवळ चोथे वसाहत नजीक वळणावर गाडी आली असतानाच उमाची मोपेड आणि कंटनेर यांची धडक झाली. या धडकेत उमा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा























