एक्स्प्लोर

Kolhapur News : श्रीराम सेवा संस्थेवर सलग चौथ्यांदा बंटी पाटील गटाचे वर्चस्व

kolhapur News : बावड्यातील श्रीराम विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ हनुमान पॅनलने सलग चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत सत्ता कायम राखली.

Kolhapur News : कसबा बावड्यातील श्रीराम विकास सेवा संस्थेच्या (Shriram Seva Society) पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ हनुमान पॅनलने सलग चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत सत्ता कायम राखली आहे. सतेज पाटील गटाने संस्थेच्या  सर्व 16 जागा जिंकल्या. आघाडीच्या सर्वच उमेदवारांना 2 हजारांवर मते मिळाली. विजयानंतर समर्थकांनी चांगलाच जल्लोष केला. 

सत्तारुढ पॅनेलच्या विरोधात राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप उलपे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे तसेच प्रशांत पाटील यांनी पॅनेल उभे केले होते. मात्र, दारुण पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले. 

काल संस्थेच्या कार्यालयात मतदान पार पडले होते. विजयानंतर सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, चांगला कारभार केल्याने सभासदांनी पुन्हा विश्वास टाकला आहे. संस्थेच्या प्रगतीची घौडदौड कायम राहिल. त्यामुळे विरोधकांना चोख उत्तर मिळाले आहे.


विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते

सर्वसाधारण खातेदार कर्जदार

  • उमाजी उलपे ( 3078 मते )
  • युवराज उलपे ( 2986)
  • धनाजी गोडसे (3030)
  • राजीव चव्हाण ( 2810 )
  • हिंदूराव ठोंबरे (3051)
  • अनंत पाटील ( 2950)
  • मारुती पाटील (3098 )
  • मिलिंद पाटील ( 3053 )
  • संतोष पाटील (3017)
  • तानाजी बिरेजे (2964)
  • रमेश रणदिवे (3016), 
  • विलास वाडकर (2861)

महिला प्रतिनिधी 

  • शीतल पाटील (3410) 
  • सविता रणदिवे (3245)

अनुसूचित जाती जमाती 

  • सुभाष गदगडे (3313)

इतर मागासवर्गीय 

  • पुणैद्रु गुरव (3228)

भटक्या विमुक्त 

  • दत्तात्रय मासाळ (बिनविरोध) 

इतर महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Maharashtra Rain : महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karj Mafi : कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16 लाख 96 शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी दोन महत्त्वाची कामं करावी लागणार 
कर्जमाफीची 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी,आधार प्रमाणीकरण करावं लागणार
Nashik Crime News: काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहि‍णींची अंतिम आकडेवारी समोर, 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र, आकडेवारी समोर
Embed widget