एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kolhapur Crime : सरकारी नोकरीचे आमिष दाखवत बनावट नियुक्ती व ओळखपत्रे देवून 24 युवकांची 1 कोटी 43 लाख रुपयांची फसवणूक

Kolhapur Crime : रेल्वे खात्यात, आयकर विभागात भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो असे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे देवून 24 युवकांची 1 कोटी,43 लाखाची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल झाली आहे.

Kolhapur Crime : रेल्वे खात्यात, आयकर विभागात भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो असे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे देवून 24 युवकांची 1 कोटी,43 लाखाची फसवणूक केल्याची फिर्याद आनंदा गणपती करडे (रा. ढेपणपुर गल्ली, कुरूंदवाड) याने कुरुंदवाड पोलिसात दिली आहे. याप्रकरणी क्रांती कुमार पाटील (रा.फुलेवाडी, ता.करवीर, जि.कोल्हापुर), मोहम्मद कामील अब्दुल गफार (वय41, सध्या रा. कुर्ला मंबई, मुळ रा. प्लॉट नं. 14 नुरी मशिदजवळ जाफर नगर, नागपूर), अनिस खान गुलाम रसुलखान (वय 46 रा.137 काटोल रोड, गोटिक खान (कटोलोड) नागपूर), रुद्रप्रताप भानुप्रताप सिंग (रा. प्लॉट नं. 8 साल्ट लाखे बायपास, एल बी चौक सेक्टर 3 कोलकाता),सुबोधकुमार (रा.पश्चिम राजबटी मध्याग्राम दक्षिण 24 परगनास, कोलकाता) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur Crime)

विविध ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून दाम दुपटीच्या अमिषापोटी अनेकांची फसवणूक झाली हे प्रकरण ताजे असतानाच आता नोकर भरतीचे आमिष दाखवून एका महिलेसह 5 भामट्यांनी चक्क कोल्हापूर जिल्ह्यातील युवक व पालकांना 1 कोटी,43 लाखाला गंडा घातल्याचा प्रकार कुरुंदवाड शहरात पुढे आला आहे.

दरम्यान, फसवणूक झालेल्या युवकांनी भामट्याने दिलेल्या बँक खाते क्रमांकावर पैसे पाठवले आहेत. यासर्व बँकेच्या नोंदी तक्रारी सोबत सादर केल्या आहेत. आयकर विभागातून माहिती घेण्यात आली आहे. ही फसवणूक झाली असून आर्थिक गुन्हे अन्वेषणने केलेल्या पडताळणी आणि जिल्हा पोलिस प्रमुख शैलेंश बलकवडे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सपोनि बालाजी भांगे यांनी दिली.

फिर्यादी आनंदा करडे यांच्या एका मुलाला आयकर विभाग, दिल्ली येथे तर दुसऱ्या मुलाला आर्मीत भरती करतो असे सुबोधकुमारने सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी 15 लाख रुपये घेतले आहेत. करडे व त्यांच्या सहकाऱ्यांना आर्मीत 35 मुलांची बॅच पाठवायची आहेत, आणखी मुले असतील तर घेऊन या असे आमिष दाखवल्याने जिल्ह्यातील गडहिंग्लज,आजरा,कोल्हापूर, इचलकरंजी,शिरोळ कुरुंदवाड येथील 24 युवकांच्या पालकांनी सुबोधकुमार याच्या वेळोवेळी मागणीनुसार लाखो रुपये यांनी सांगितलेल्या खात्यावर जमा केले.

या युवकांना सुबोधकुमारने ट्रेनिंगसाठी कोलकाता येथील कमांडर हॉस्पिटल येथे उपस्थित करून विविध कागदपत्रकांच्यावर सह्या घेतल्या व पोस्टाने तुम्हाला पत्र येईल असे सांगून लावून दिले. पालकांचा सुबोध कुमार याच्याशी फोनवरून संपर्क सुरू होता. मात्र, 25 जुलै 2022 पासून सुबोधकुमारचा फोन बंद आहे. त्याच्याशी आजतागायत पालकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही.  आपली फसवणूक झाल्याचे पुढे आल्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Celebrity Got Engaged But Never Got Married : 'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
Nana Patole:  बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPune Helmet Compulssion:  पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचं समोरCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 2  डिसेंबर 2024 :  ABP MajhaMahayuti Meeting Delhi : प्रत्येक 'मंत्री' पारखून घेणार, महायुतीच्या बैठकीची Inside Story!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Celebrity Got Engaged But Never Got Married : 'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
Nana Patole:  बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Maharashtra New CM: सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
Malaika Arora and Remo Dsouza Dance Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
Embed widget