एक्स्प्लोर

Snake Video: साप पकडणं अंगलट, जालन्यातील तरुणाचा मृत्यू; 24 वर्षीय प्राणवीनेही रुग्णालयात जीव सोडला

Snake: जालन्यातील नरखेडा गावात साप पकडण्याचे धाडस करणाऱ्या एका तरुणाला जीव गमवावा लागला. गावात मोकळ्या जागी दिसलेला साप पकडण्याचं धाडस करताना एका 30 वर्षीय तरुणाला सापाने चावा घेतला.

जालना : साप पकडणे ही एक कला आहे, काही वर्षांपूर्वी फक्त गारुडी लोक साप (Snake) पकडाचे, गावखेड्यात निघालेल्या सापांना रानावनातच वाट करुन दिली जायची, तर कुठे जीवही मारलं जायचं. मात्र, अलिकडच्या काळात सर्पमित्र नव्याने पुढे येऊन साप पकडण्याचं प्रशिक्षण घेतात. त्यामुळे, वन्यजीव मित्र म्हणून ते जनजागृती देखील करतातय. त्यामुळे, आता सर्प मित्रांकडून विषारी सापही पकडले जात असून ते रानावनात सोडले जात आहेत. मात्र, दुर्दैवाने जालन्यातील (Jalna) निरखेडा गावात एका युवकाचा विषारी घोषण साप पकडताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं सर्वत्र हळहळ होत आहे. दुसरीकडे डोंबिवलीतही(Dombivali) सापाने चावा घेतल्याने तीन वर्षांच्या चिमुकलीसह तिची मावशीही दगावली आहे.

जालन्यातील नरखेडा गावात साप पकडण्याचे धाडस करणाऱ्या एका तरुणाला जीव गमवावा लागला. गावात मोकळ्या जागी दिसलेला साप पकडण्याचं धाडस करताना एका 30 वर्षीय तरुणाला सापाने चावा घेतला. त्यामध्ये या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. गोविंद हिवाळे अस तरुणाचं नाव असून गावाशेजारी नदीकाठी त्यास साप दिसला होता. सापांबद्दल, विषारी सापांबद्दल ज्ञान नसतानाही या तरुणाने हा साप पकडण्याचं धाडस केलं. मात्र, ह्या विषारी सापाने क्षणार्धात त्याच्या हाताला चावा घेतला. त्यावेळी, तरुणाने हात पाठीमागे घेताच, त्याच्या हातातून रक्तही येत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, तो बराच वेळ तिथच होता. अखेर, त्याला होत असलेल्या त्रासाची जाणीव होताच, तातडीने उपचारासाठी या तरुणाला रुग्णालयात हालवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

डोंबिवलीत चिमुकलीसह मावशीचा मृत्यू (dombivali snake bite)

डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरातही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. साखरझोपेत असताना सर्पदंश झाल्याने प्राणवी भोईर (वय 3) या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर, तिच्यासोबत झोपलेल्या मावशीलाही साप चावल्याचे निदर्शनास आले होते. आता, 24 वर्षीय मावशी प्राणवी हिचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांनी सुरुवातीला दोघींची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले होते. मात्र, काही वेळात प्राणवीची प्रकृती बिघडली, आणि तिला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, तेथेच तिचा मृत्यू झाला. 

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

हेही वाचा

दसरा मेळाव्याला येताना चणा डाळ, गुळ, गव्हाचे पीठ आणा; पंकजा मुंडेंचं समर्थकांना आवाहन

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
Manoj Jarange Patil and Eknath Shinde: मनोज जरांगेंनी पुन्हा तेचं केलं, एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख, जहाल भाषेत निर्वाणीचा इशारा
मनोज जरांगेंनी पुन्हा तेचं केलं, एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख, जहाल भाषेत निर्वाणीचा इशारा
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Manoj Jarange Antarwali Sarati: अंतरवाली सराटीसाठी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला, दोन दिवस दारुची दुकानं बंद राहणार, नेमकं कारण काय?
अंतरवाली सराटीसाठी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला, दोन दिवस दारुची दुकानं बंद राहणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
Bailpola: मराठवाड्यात बैलपोळादिनी दुष्काळाचं भयाण वास्तव; कुठं वॉशिंग सेंटरवर, तर कुठं पाणी शिंपडून बैल धुतले
मराठवाड्यात बैलपोळादिनी दुष्काळाचं भयाण वास्तव; कुठं वॉशिंग सेंटरवर, तर कुठं पाणी शिंपडून बैल धुतले
'वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..' मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम
'वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..' मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम
Gokul Election: 'ज्या अदृश्य शक्तीने गेल्या तीन महिन्यांपासून त्रास दिला, त्यांना जागा दाखवणार, अन्यायाची परतफेड करणार..' गोकुळ निवडणुकीसाठी पात्र 1400 दूध संस्थांचा अदृश्य शक्तीविरोधात एल्गार
'ज्या अदृश्य शक्तीने गेल्या तीन महिन्यांपासून त्रास दिला, त्यांना जागा दाखवणार, अन्यायाची परतफेड करणार..' गोकुळ निवडणुकीसाठी पात्र 1400 दूध संस्थांचा अदृश्य शक्तीविरोधात एल्गार
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी चेक केलंय; रोहित पवारांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी
तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी चेक केलंय; रोहित पवारांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी
Mumbai Cat Death: मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
Embed widget