एक्स्प्लोर

Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!

Rupali Chakankar vs Rohini Khadse : गेल्या काही दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यात कलगीतुरा रंगलाय.

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर  (Rupali Chakankar) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यात जुंपल्याचे दिसून येत आहे. रूपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली होती. यावर वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचा पलटवार रूपाली चाकणकर यांनी केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे. 

रुपाली चाकणकरांची टीका 

रूपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगरमधील आयोजित कार्यक्रमात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला दीड हजाराची किंमत कशी कळणार? असा प्रश्न उपस्थित करत आम्ही आंदोलनातून मोठे झालेलो आहोत. आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघात ठेवला नसल्याचे म्हणत रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर हल्लाबोल केला आहे. दीड हजार रुपयात काय येतं? असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला होता. त्यावरून रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर हल्लाबोल केला आहे. स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर सुरक्षित असलेला मतदारसंघ ही त्यांना जिंकता आला नाही, त्यांनी बोलू नये, असा घणाघातही रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर केला आहे. 

रोहिणी खडसेंचा पलटवार 

तर रूपाली चाकणकर या बाप बदलवणाऱ्यांपैकी आहेत. त्यांनी बाप बदलवले असून त्यांना जनाधार नाही, अशा लोकांच्या वक्तव्याला आपण महत्व देत नसल्याचे प्रत्युत्तर रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांना दिले आहे. आता रुपाली चाकणकर या टीकेवर काय पलटवार करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

चंद्रकांत पाटलांचा एकनाथ खडसेंवर हल्लाबोल

दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी माझा कट्ट्यावर बोलताना राजकारणाचा स्तर घसरल्याची टीका सत्ताधाऱ्यांवर केली होती. मात्र, एकनाथ खडसे यांच्यामुळेच राजकारणाचा स्तर घसरला आहे. त्यांनी विविध भाषणात केलेली वक्तव्य, महिलांच्याबाबत अश्लील वक्तव्य पाहिली तर ते लक्षात येते. खडसे यांच्याकडे बघण्यासारखे काहीच राहिले नाही. त्यांच्यामुळे राजकारणाचा स्तर घसरला असताना ते इतके मोठे नेते कसे झाले हा माझ्या पुढे प्रश्न आहे. खडसे माझ्यासाठी संपले आहेत. खालच्या पातळीवर बोलणारा नेता म्हणून खडसे यांची ओळख आहे. त्यावर बोलणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे. 

आणखी वाचा

रूपाली ठोंबरे यांच्या पाठोपाठ रूपाली चाकणकरांचा नावाला पक्षातून वाढला विरोध; तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात.... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Deshpande on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभेत सभा घ्यावी- संदीप देशपांडेABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 November 2024Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटेMrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Embed widget