एक्स्प्लोर

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दोन नव्हे ५० गट, माझाही वेगळा गट - एकनाथ खडसे

Eknath Khadse : मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट असल्याचे वक्तव्य केलं होतं.

Eknath Khadse : मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट असल्याचे वक्तव्य केलं होतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी खळबळजनक विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक-दोन नव्हे तर तब्बल पन्नास गट आहेत, यात माझाही एक वेगळा गट असल्याचं खळबळजनक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी करत मंत्री गुलाबराव पाटील यांना जोरदार टोला लगावला.

एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुक्ताईनगर येथील निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याच पहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ५० आमदारांचे पन्नास गट असल्याच एकनाथ खडसे यावेळी म्हणाले. माझाही वेगळं गट असल्याचेही खडसे म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पक्षांमध्ये एक गट आणि दोन गट नसतात. पक्ष एकच असतो, एक संघाचा असतो मात्र वैचारिक मतभेद असू शकतात. व्यक्तिगत मतभेद असू शकतात मात्र याचा अर्थ पक्षांमध्ये मतभेद असू शकतात असा आरोप करणे चुकीच आहे, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसचा एक गट भाजपचा संपर्क दर्शन अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावर प्रश्न विचारला असता एकनाथ खडसे म्हणाले की मी सुद्धा नाशिकला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. राजकारणात भेटीगाठी संस्कृती ही असतेच. राज ठाकरेंना सगळेच भेटतात अशोक चव्हाण यांना सगळेच भेटतात. मीही कधीतरी कामानिमित्ताने एकनाथ शिंदे यांना भेटेल , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही विकासकामानिमित्ताने मी भेट घेऊ शकेल. मात्र याचा काही वेगळा अर्थ काढू नये असं मला वाटतं, असे एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

घी कहा गया तो ..खिचडीमे गया असे समजून चालुया ... -
पाचोरा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपचे शिंदे गटात गेले की शिंदे गटाचे भाजपमध्ये आले. यामुळे काय फारसा फरक पडत नाही. हे सांगत असतानाच खडसे यांनी घी कहा गया खिचडी मे गया असे समजून चालायचे असते असा टोलाही लगावला.

विकास कामांना खीळ घालण्याचा आमदारांचा करंटेपणा :   
मुक्ताईनगर मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी मंजूर असलेला 15 ते 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून त्या कामांना असता किती मिळवली आहे.  कामे मंजूर असतानाही दुर्दैवाने हा निधी मिळू शकलेला नाही, त्यामुळे विकास कामांना खेळ घालण्याचा हा करंटेपणा असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Embed widget