एक्स्प्लोर

Jalgaon : दहीहंडी फोडताना पडल्याने जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू

Jalgaon : दहीहंडी फोडताना पडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज (दि.28) जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा येथे घडलीये.

Jalgaon : दहीहंडी फोडताना पडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज (दि.28) जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा येथे घडलीये. या घटनेनंतर काँग्रेस पक्षाचे (Congress Party) पाचोऱ्याचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी (Sachin Somvanshi) यांनी मयत गोविंदा नितीन चौधरी यांच्या परिवारास मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

हीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना तो डोक्यावर कोसळला

काल गोकुळाष्टमी पार्शवभूमीवर जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेस पाचोरा शहरात स्टेशन रोड वरील रिक्षा स्टॉपवर देखील काही रिक्षा चालकांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. काल रात्रीच्या सुमारास ही दहीहंडी फोडण्यासाठी नितीन चौधरी हा रिक्षा चालक गोविंदाने पुढाकार घेतला. मात्र दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना तो डोक्यावर कोसळल्याने तो गंभीर रित्या जखमी झाला होता.

मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी

त्याला तातडीने रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नितीन चौधरी हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरातील कर्ता गेल्याने या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील गंभीर झालाय.  मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Sangita Thombare : मोठी बातमी : माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक, ठोंबरेंसह ड्रायव्हर जखमी, रुग्णालयात दाखल

महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget