एक्स्प्लोर

Yogi 2.0 : दानिश आझाद अन्सारी, आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लिम चेहरा

Yogi Adityanath Oath Ceremony : दानिश आझाद अन्सारी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत.

Yogi 2.0 : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत इकाना स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडला. योगी सरकारच्या मंत्रीमंडळात एकमेव मुस्लिम मंत्री दानिश आझाद अन्सारी आहेत. दानिश अन्सारी हे अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. तसेच अन्सारी हे योगींच्या जवळचे मानले जाते. अन्सारी हे बलियातील वसंतपूर येथे राहणाऱ्या आहेत. अन्सारी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. अन्सारी यांनी सुरुवातीचे शिक्षण बलिया येथून पूर्ण केले. त्यानंतर लखनौ येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अन्सारी यांना राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. यावेळी मोहसिन रजा यांना मंत्रीमंडळात जागा दिली नाही. यंदा दानिश योगी सरकारच्या मंत्रीमंडळातील मुस्लिम चेहरा आहे.

अन्सारी  यांना 2017 साली उर्दू भाषा समितीचे सदस्य बनवले होते. 2021 साली त्यांना अल्पसंख्यांक मोर्चाचे महामंत्री म्हणून जबाबदारी दिली. आता त्यांना मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 32 व्या वर्षी ते योगी सरकारच्या कॅबीनेटचा चेहरा आहे. लखनौ विद्यापीठातून त्यांनी बी. कॉम पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मास्टर क्वालिटी मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले आहे.

10 मार्चला आलेल्या निकालानंतर अन्सारी यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. अन्सारी म्हणाले, "उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाने हे सिद्ध केले की, आपल्या प्रदेशात जात, धर्म यांच्या पलीकडे जाऊन विकास आणि राष्ट्रवादाला पसंती दिली आहे. या ऐतिहासिक विजयासाठी योगींचे अभिनंदन."

योगींच्या मंत्रिमंडळात कुणाला स्थान -
केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  9 वेळा आमदार राहिलेले सुरेश कुमार खन्ना यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.  सूर्य प्रताप शाही,  स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य, चौधरी लक्ष्मीनारायण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भुपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभोर, जितेन प्रसाद, राकेश साचेन, जयवीर सिंह, धरम पाल सिंह, नांद गोपाल गुप्ता यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.  

संबंधित बातम्या :

Yogi Adityanath Oath Ceremony : 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं...' योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, दिग्गजांची उपस्थिती

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Unique Farmer Id Maharashtra | राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार युनिट फार्मर आयडी Abp MajhaKalyan Crime Branch PC| कल्याण प्रकरणातील आरोपीला दोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय संवाद : नव्या वर्षांत कसे करावे स्वत:मध्ये बदल? : 26 December 2024Anganwadi Sevika| लाडकी बहीणचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा मानधन रखडलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Fact Check : हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Cristiano Ronaldo : सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
Embed widget