एक्स्प्लोर

World Sparrow Day : चिमण्या कुठं गेल्या? आज चिमणी दिन... चिमण्यांना वाचविण्यासाठी 'हे' करूयात

World Sparrow Day 2022 :‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव झालीय. अन् यातूनच 2010 पासून 20 मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातोय.

World Sparrow Day : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी. आपल्या किलबिलाटानं आयुष्याचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचं अस्तित्व अन् वैभव जपणं म्हणूनच गरजेचं आहे. सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील अनेक जाती तर इतिहासजमा झाल्या आहेत. 'पासर डोमेस्टीकस' (Passer Domesticus) अर्थातच 'हाऊस स्पॅरो' (House Sparrow) ही चिमण्यांची जात सर्व जगभरात आहे.

जगभरात 26 जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र या 26 पैकी फक्त 23 चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत. चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे अनेक धोके उभे राहिले आहेत. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरातील तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव झालीय. अन् यातूनच 2010 पासून 20 मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातोय.

चिमणी नामशेष होण्याची कारणे :

१) वाढते औद्योगीकरण अन त्यामुळे वातावरणात झालेला अमुलाग्र बदल आणि वाढलेले प्रदूषण.
२) शहरीकरण आणि त्यातून उदयाला आलेली 'फ्लॅट संस्कृती', आधीच्या काळात कौलारू घरं, त्यासमोर असणारी विहीर यामुळे चिमण्यांना आपले घर बनविणे अतिशय सोपे होते. बांधकामाची पद्धतीमूळे चिमण्यांच्या निवासावर संक्रांत.
३) शहरीकरणामुळे कमी झालेले जंगल. मोबाईल टॉवर्सची वाढलेली संख्या. 
४) शेतीत वाढलेल्या रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या वारेमाप वापराने चिमण्यांचे प्रमाण कमी झाले. कारण शेतातील धन्य खाल्ल्याने चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे वाढलेले प्रमाण.
५) विणीच्या हंगामात चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास. वाहनं आणि गर्दीचा गोंगाट.

चिमण्यांना वाचविण्यासाठी हे करूयात :
१) उन्हाचा दाह वाढल्याने या पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी घरात किंवा अंगणात पाण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी एखादे मातीचे भांडे पक्ष्यांना पाणी पिणे पिणे शक्य होईल अशा ठिकाणी ठेवावे.
२) या पक्षांसाठी कमीत कमी दहा फुट उंचीवर लाकडाचे किंवा कपट्याचे कृत्रिम घरटे तयार करावे.
३) पक्षांना लागणारे धान्य दररोज त्यांना उपलब्ध होईल  अशा पद्धतीने टाकणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Voting : कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
Uddhav Thackeray : विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये बोगस मतदान? महाविकास आघाडीच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये बोगस मतदान? महाविकास आघाडीच्या आरोपाने खळबळ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Eknath Shinde Voting Video : संपूर्ण कुटुंबाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदान केंद्रावरCM Eknath Shinde Helps Victim : रस्त्यात रिक्षेचा अपघात, ताफा थांबवून मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हातABP Majha Headlines : 05 PM : 20 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray PC : मतदानादिनी उद्धव ठाकरे कडाडले, निवडणूक आयोगावर भडकले ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Voting : कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
Uddhav Thackeray : विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये बोगस मतदान? महाविकास आघाडीच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये बोगस मतदान? महाविकास आघाडीच्या आरोपाने खळबळ
अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या 4 दहशतवाद्यांना बेड्या, घातपाताचा कट उधळला, चौघेही श्रीलंकन
अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या 4 दहशतवाद्यांना बेड्या, घातपाताचा कट उधळला, चौघेही श्रीलंकन
Pune Porsche Car Accident : दारूच्या नशेत पोर्शे कार चालवून दोन जीव घेणाऱ्या पोराला 15 तासात जामीन; आमदार रवींद्र धंगेकरांचे येरवडा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन
दारूच्या नशेत पोर्शे कार चालवून दोन जीव घेणाऱ्या पोराला 15 तासात जामीन; आमदार रवींद्र धंगेकरांचे येरवडा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन
VIDEO : आधी एक्स बॉयफ्रेंडनं गिफ्ट दिलं, नंतर नवरदेवावर चाकूने हल्ला केला
VIDEO : आधी एक्स बॉयफ्रेंडनं गिफ्ट दिलं, नंतर नवरदेवावर चाकूने हल्ला केला
Jalgaon Crime : सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास 
सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास 
Embed widget