एक्स्प्लोर

Andhra Violence : आंध्रप्रदेशच्या कोनासिमा जिल्ह्यात मोठा राडा, आंध्र प्रदेशचे मंत्री पी. विश्वरुप यांच्या घराला घेराव

Andhra Violence : आंध्रप्रदेशातील अमलापुरम शहरात जिल्हा नामकरणाला विरोध करत जाळपोळ झाल्याची घटना घडली. आंध्र प्रदेशचे मंत्री पी. विश्वरुप यांच्या घराला देखील आंदोलकांनी घेराव देखील घातला.

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशच्या कोनासिमा जिल्ह्याचे नाव बदलून डॉ. बी आर आंबेडकर कोनासिमा  (BR Ambedkar Konaseema) म्हणून नामकरण करण्याच्या प्रस्तावाविरुद्ध मंगळवारी जिल्हा मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.  जिल्ह्याच्या नामकरणाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठी चार्ज केल्यानंतर मोठा राडा झाली. हिंसेनंतर परिवहन मंत्री पी. विश्वरुप यांच्या घराला आग लावण्यात आली. दरम्यान पोलिसांनी मंत्री विश्वरुप आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित बाहेर काढले.

 राज्याच्या गृहमंत्री तानेती वनिता यांनी काही राजकीय पक्ष आणि समाजकंटकांनी आंदोलकांना भडकवल्याचा आरोप केला आहे. गृहमंत्री म्हणाल्या की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेत आतापर्यंत 20 पोलीस जखमी झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरात पोलिसांच्या एक व्हॅन आणि शिक्षण संस्थेच्या बसला देखील आग लावण्यात आली आहे.  तसेच जिल्ह्यात शांतता राखण्याचे आवाहन देखील त्यांनी या वेळी केली आहे. 

चार एप्रिलला पूर्व गोदावरी  जिल्ह्यातून कोनासीमा जिल्हा वेगळा करण्यात आला. गेल्या आठवड्यात राज्य सरकारने कोनासीमा जिल्ह्याचे नाव बदलून बी आर आंबेडर कोनासीमा जिल्हा नाव करण्याची अधिसूचना जारी केली. त्यानंतर कोनसीमा साधना समितीचं (Konaseema Sadhana Samiti) नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवला आणि जिल्ह्याचे कोनसीमा  (Konaseema) ठेवण्याची मागणी केली. समितीने मंगळवारी जिल्हाधिकारी हिमांशु शुक्ला यांच्या विरुद्ध नाव जिल्ह्याचे नाव बदलण्याविरोधात आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलन प्रयत्न केल्यावर आंदोलक संतप्त झाले आणि अखेर शांत अमलापुरममध्ये जाळपोळ झाल्याची घटना घडली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र
मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bachchu Kadu on BJP : बच्चू कडूंचा संताप, 'BJP म्हणजे विष' म्हणत फडणवीसांवर टीका
Satara Crime : साताऱ्यात अल्पवयीन मुलीची हत्या, संतप्त ग्रामस्थांचा संशयित आरोपीच्या घरावर हल्ला
Govind Pansare Case: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण, संशयित आरोपींना जामीन मंजूर
Harshwardhan Sapkal Raj Thackeray : राज ठाकरेंची हजेरी, म्हणून सपकाळांची गैरहजेरी?
Voter List Row: 'खोटे मतदार लाखांच्या घरात', राष्ट्रवादीचे Jayant Patil यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र
मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र
Digital Arrest : डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती
पाल्याने शिक्षिकेला सर्वांसमोर मारावे ही पालकांची भूमिका; पुण्यातील विद्यार्थी मारहाणप्रकरणात ट्विस्ट, शाळेचं पत्र समोर
पाल्याने शिक्षिकेला सर्वांसमोर मारावे ही पालकांची भूमिका; पुण्यातील विद्यार्थी मारहाणप्रकरणात ट्विस्ट, शाळेचं पत्र समोर
सोनं सोडा, चांदीच्याही दरात विक्रमी वाढ; गेल्या 24 तासांत सिल्व्हर दागिने 10 हजारांनी महाग
सोनं सोडा, चांदीच्याही दरात विक्रमी वाढ; गेल्या 24 तासांत सिल्व्हर दागिने 10 हजारांनी महाग
BJP Candidate List: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
Embed widget