Uttarkashi Tunnel Rescue Operation : बोगद्यात 41 मजूर कसे अडकले? 17 दिवसांपूर्वी काय घडलं होतं, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Uttarkashi Tunnel Rescue Operation : मागील 17 दिवसांपासून उत्तरकाशी येथील निर्माणाधीन बोगद्या सुरू असलेल्या बचाव मोहिमेला यश मिळताना दिसत आहे.

Uttarkashi Tunnel Rescue Operation Highlights : उत्तराखंड  (Uttarakhand) राज्यातील उत्तरकाशीमधील (Uttarkashi) सिलक्यारा येथील निर्माणाधीन बोगद्यात मागील 17 दिवसांपासून सुरू असलेली बचाव मोहिमेला (Uttarkashi Tunnel Rescue Operation) काही वेळेतच यश

Related Articles