एक्स्प्लोर

निवडणूक ड्युटीवर असलेल्या 6 होमगार्ड जवानांसह 13 जणांचा मृत्यू, ताप आणि हाय शुगर-बीपीचा त्रास

Mirzapur News : मिर्झापूरमध्ये निवडणूक ड्युटीवर असलेल्या 6 होमगार्ड जवानांसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

UP Heat Wave News : उत्तर भारतात (North India) सध्या उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. अनेक भागात पारा 50 अशं सेल्सिअस जवळ पोहोचण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढतानाच दिसत आहे. या भीषण गरमीमुळे उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उष्णतेच्या लाटेने हे बळी घेतले आहेत. याशिवाय आणखी काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिर्झापूरमध्ये निवडणूक ड्युटीवर असलेल्या एकूण 23 जवानांना विभागीय रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये 20 होमगार्ड, एक अग्निशमन सेवा, एक पीएसी आणि एक पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे 13 जणांचा मृत्यू

उष्णतेच्या लाटेमुळे मिर्झापूरमध्ये 13 जणांचा मृ्त्यू झाल्याच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये 7 होमगार्ड, 5 नागरिक आणि 1 अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे. मिर्झापूरमध्ये उष्माघाताची लाट अद्यापही कायम आहे. निवडणुकीदरम्यान कर्तव्य बजावत असलेल्या 6 होमगार्ड जवानांसह 13 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लिपिक, सफाई कामगार आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. तर अनेक रुग्ण विभागीय रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

6 होमगार्ड जवानांसह 13 जणांचा मृत्यू

याची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांनी ट्रॉमा सेंटर गाठलं. निवडणूक ड्युटीवर असलेल्या एकूण 23 जवानांना विभागीय रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. यामध्ये 20 होमगार्ड, एक फायर कर्मचारी, एक पीएसी आणि एक पोलीस कर्मचारी आहेत. निवडणूक ड्युटी दरम्यान प्रकृती बिघडल्याने सर्वांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मृतांच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कारवाई सुरु आहे. यामागचं नेमकं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. 
निवडणूक ड्युटीवर असलेल्या 6 होमगार्ड जवानांसह 13 जणांचा मृत्यू, ताप आणि हाय शुगर-बीपीचा त्रास

निवडणुकीपूर्वीच उष्माघाताचे बळी

मिर्झापूरमध्ये 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. निवडणुकीपूर्वीच उष्णतेच्या लाटेने 13 जणांचा बळी घेतला आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे लोकसभा निवडणुकीसाठी कर्तव्यावर तैनात असलेल्या 13 निवडणूक कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी उच्च ताप आणि उच्च रक्तदाबामुळे वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या सर्व जवानांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. मिर्झापूर येथील मां विंध्यवासिनी स्वायत्त राज्य वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजबहादूर कमल यांनी सांगितलं की, मृतांमध्ये सात होमगार्ड शिपाई, तीन स्वच्छता कर्मचारी, सीएमओ कार्यालयात नियुक्त एक लिपिक, एक एकत्रीकरण अधिकारी आणि होमगार्ड टीमचा एक शिपाई यांचा समावेश आहे.

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार जातील, हे सरकार देखील जाईल, राहुल गांधी यांचा व्हिडिओ पोस्ट करत मोठा दावा 
ज्ञानेश कुमार जातील, हे सरकार देखील जाईल, राहुल गांधी यांचा व्हिडिओ पोस्ट करत मोठा दावा 
Abhijeet Dipke deatin Delhi Police: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड होताच हायव्होल्टेज ड्रामा! महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुढे केलं, विमानात गेल्या अन् अभिजीत दिपकेंना म्हणाल्या...
अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड होताच हायव्होल्टेज ड्रामा! महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुढे केलं, विमानात गेल्या अन् अभिजीत दिपकेंना म्हणाल्या...
CJP Protest Delhi LIVE Updates: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच, फुल्ल हायव्होल्टेज ड्रामा, महिला पोलिसांनी विमानात घुसून ताब्यात घेतलं
CJP Protest Delhi LIVE Updates: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच, फुल्ल हायव्होल्टेज ड्रामा, महिला पोलिसांनी विमानात घुसून ताब्यात घेतलं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
Embed widget