एक्स्प्लोर

UP Assembly Elections: सर्व पक्षांना निवडणुका हव्यात! निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, मतदानासाठी एक तास वाढीव वेळ

UP Assembly Elections: कोरोना वाढत असला तरी सर्वच पक्षांना निवडणुका हव्या आहेत असं निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट झालं आहे. 

UP Assembly Elections Election Commission Press Conference:   उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं निवडणुका पुढं ढकलल्या जाण्याची शक्यता मात्र मावळली आहे. कारण सर्व राजकीय पक्षांनी निवडणुका वेळेतच घेतल्या जाव्या असं निवडणूक आयोगाला सांगितलं आहे. निवडणूक आयोगानं लखनौमध्ये पत्रकार परिषद घेतली.  यावेळी निवडणूक आयोगानं म्हटलं आहे की, राजकीय पक्षांना वेळेवर निवडणुका हव्या आहेत. काही राजकीय पक्ष प्रचारसभा, रॅलींच्या विरोधात आहेत. ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढं ढकलण्याला पक्षांचा विरोध आहे. निवडणूक आयोगानं मतदानाची वेळ एक तास वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. मतदान सकाळी 8 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे.  

आयोगानं म्हटलं आहे की, राजकीय पक्ष जास्त गर्दी असलेल्या परिसरात बूथ बनवण्याच्या विरोधात आहेत. रॅलींमध्ये कोरोनाच्या नियमांचं पालन होत नसल्यानं आम्ही देखील चिंतेत आहोत. राजकीय पक्षांसोबत आम्ही महिलांच्या सुरक्षेविषयी देखील चर्चा केली. 

निवडणूक आयोगानं सांगितलं की, यावेळी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मतदानात 52 टक्के नवीन मतदार आहेत. याची अंतिम यादी 5 जानेवारी रोजी येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले की, सर्व मतदान केंद्रांवर VVPAT मशीन लावण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी जवळपास 1 लाख मतदान केंद्रांवर लाईव्ह वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.  

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले की, राज्यात आतापर्यंत मतदारांची एकूण संख्या 15 कोटींपेक्षा अधिक आहे.  

सुशील चंद्रा यांनी म्हटलं की, 2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 61 टक्के मतदान झालं होतं. तर 2019 लोकसभा निवडणुकीत 59 टक्के मतदान झालं हों. राजकीय पक्षांनी मतदान वाढवण्यासंदर्भात देखील जनजागृती करायला हवी, असं आवाहन देखील निवडणूक आयोगानं केलं आहे. 

इतर संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget