एक्स्प्लोर

Twitter India: Twitter इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांची बदली

भारतात जेव्हा कॉंग्रेस आणि ट्विटरमधील वाद विकोपाला गेला असताना  ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरी यांची बदली करण्यात आले आहे.

 मुंबई :  ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरी यांची भारतातून बदली करण्यात आली आहे. त्यांना मायक्रो ब्लॉगिग साइट ट्विटरने पुन्हा अमेरिकेला बोलवले आहे. अमेरिकेत त्यांना नवी जबाबदारी देण्यात येणार आहे. भारतात जेव्हा कॉंग्रेस आणि ट्विटरमधील वाद विकोपाला गेला असताना माहेश्वरी यांची बदली करण्यात आले आहे.  आजच राहुल गांधींनी ट्विटरवर अनेक आरोप केले आहे. 

ट्विटरच्या व्यवस्थापकीय संचालक पदी म्हणून नियुक्त झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी ट्विटर इंडिया प्रमुख मनिष माहेश्वरी यांना अमेरिका स्थित ट्विटर ऑपरेशनच्या कामासाठी बोलावले आहे.  मनीष माहेश्वरी यांनी  18 अप्रैल 2009 रोजी नेटवर्क 18 या संस्थेतून ट्विटर इंडियाला आले होते. आता ते अमेरिकेत सीनियर डायरेक्टर, रिवेन्यू स्ट्रेटजी अॅन्ड ऑपरेशन या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ट्विटरचे प्रवक्ता म्हणाले, मनीष माहेश्वरी हे ट्विटरमध्येच असणार आहे.  माहेश्वरी ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील कार्यालयात सीनियर डायरेक्टर, रिवैन्यू स्ट्रेटजी म्हणून काम पाहणार आहे.

 राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट निलंबित केल्यानंतर आता ट्विटरने काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. ट्विटरने आता थेट काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हॅन्डल निलंबित केलं आहे. त्यामुळे ट्विटर आणि कॉंग्रेस हा वाद  भारतात विकोपाला पोहचला आहे.

ट्विटर आपल्या धोरणांबाबत निष्पक्षपणे काम करतं. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारे फोटो शेअर करणाऱ्या सर्वांवर ट्विटरकडून कारवाई करण्यात आली आहे आणि या पुढेही सुरु राहिल. व्यक्तीच्या खासगीपणाला आणि सुरक्षेला ट्विटरकडून सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. कंपनीच्या धोरणानुसार, एखादे ट्वीट हे कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारे असेल आणि अजूनही ते ट्वीट डिलीट केलं नसेल तर संबंधित अकाऊंट आम्ही तात्पुरत्या स्वरुपात बंद करु शकतो असे सांगत ट्विटरने स्पष्टीकरण दिले आहे.

संबंधित बातम्या :

Twitter Account : काँग्रेसविरोधात ट्विटरचा कारवाईचा सपाटा; पक्षाचे अधिकृत अकाऊंट बंद

Twitter Account : राहुल गांधींनंतर रणदीप सुरजेवाला आणि पाच वरिष्ठ नेत्यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
Supriya Sule: अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
Ratnagiri Crime News : 'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
फक्त घोषणा बाकी, जे ठरलं त्याचाच डीपी ठेवला, हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांची प्रतिक्रिया
फक्त घोषणा बाकी, जे ठरलं त्याचाच डीपी ठेवला, हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSharad Pawar PC : 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्यABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar: शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
Supriya Sule: अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
Ratnagiri Crime News : 'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
फक्त घोषणा बाकी, जे ठरलं त्याचाच डीपी ठेवला, हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांची प्रतिक्रिया
फक्त घोषणा बाकी, जे ठरलं त्याचाच डीपी ठेवला, हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांची प्रतिक्रिया
Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांचा धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांचा धाक संपला? नागरिकांचा संताप
Embed widget