एक्स्प्लोर

ट्विटर वर भारतविरोधी कारवायांवर लगाम घालण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाची केंद्रासह कंपनीला नोटीस

सोशल मीडियावरून आक्षेपार्ह आणि भडकाऊ सामग्री काढून टाकण्यासाठी व्यवस्था आणण्याची मागणी केली आहे. फेसबुक आणि ट्विटरची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी देखील याचिकेत केली आहे.या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज नोटीस बजावली.

नवी दिल्ली : ट्विटरवरील बनावट प्रोफाइल आणि भारतविरोधी सामग्री विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज नोटीस बजावली. भाजप नेते विनीत गोयंका यांच्या याचिकेवर केंद्र सरकार आणि ट्विटरकडून जाब विचारला गेला आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आधीच काही याचिका प्रलंबित आहेत. त्यांच्यासमवेत ही याचिका सुनावण्यात येईल असेही कोर्टाने म्हटले आहे.

विनीत गोएंका यांच्या याचिकेत असे म्हटले आहे की ट्विटरवर केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर मोठ्या घटनात्मक पदांवर बसलेल्या लोकांचे फोटो, नाव वापरुन बनावट प्रोफाइल तयार करण्यात आले आहे. शीख फॉर जस्टिससारख्या भारतविरोधी संघटनांनाही त्यांचा प्रचार करण्यासाठी मोकळं रान मिळालं आहे कोर्टाने अशा प्रकारच्या साहित्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला सांगावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.

दोन याचिका यापूर्वीपासून प्रलंबित सुप्रीम कोर्टाने ज्या याचिका सुनावणी स्वीकारली आहे त्यातील एक म्हणजे वकील विनीत जिंदल यांची आहे. या याचिकेवर 1 फेब्रुवारी रोजी नोटीस बजावण्यात आली होती. दुसरी याचिका कायद्याचे विद्यार्थी स्कंद वाजपेयी आणि अभ्युदय मिश्रा यांची आहे. यावर, कोर्टाने गेल्या वर्षी 13 ऑक्टोबरला नोटीस बजावली होती.

'हिंसाचार पसरवण्याची भूमिका' विनीत जिंदल यांच्या याचिकेत सोशल मीडियावरून आक्षेपार्ह आणि भडकाऊ सामग्री काढून टाकण्यासाठी यंत्रणेची मागणी केली आहे. अशा आशयासाठी फेसबुक आणि ट्विटरची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी याचिकेत केली आहे. याचिकेत अशा बर्‍याच हिंसक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांची खोटी माहिती देणार्‍या सोशल मीडिया पोस्ट्सच्या प्रसारात मोठी भूमिका आहे. याशिवाय याचिकाकर्त्याने सोशल मीडियावर धार्मिक गोष्टींबद्दल घेतल्या गेलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्या तसेच देवी-देवता कोर्टासमोर ठेवल्या. ते म्हणाले की, सध्या अशा पोस्ट त्वरित हटविण्याची कोणतीही यंत्रणा नाही किंवा फेसबुक, ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्मची कोणतीही जबाबदारी निश्चित केलेली नाही.

'अनैतिक कृत्यांचा अड्डा' स्कंद वाजपेयी आणि अभ्युदय मिश्रा यांच्या याचिकेत बनावट प्रोफाइलवर बंदी, वयानुसार सोशल मीडियावर प्रवेश, प्लॅटफॉर्मची जबाबदारी निश्चित करणे याशिवाय सोशल मीडियावरील आक्षेपार्ह सामग्रीवर अंकुश ठेवण्याची मागणी केली आहे. याचिकेत सोशल मीडियासंदर्भात सरकारचे स्पष्ट नियम नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. याचा फायदा घेत सर्व बेकायदेशीर आणि अनैतिक कामे सोशल मीडियावर सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी देखील या प्रकरणात निश्चित केलेली नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी
Maharashtra Live Blog Updates: पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी
Vijay Thalapathy Tamil Nadu Politics: सगळं ठरलं, विजय थलपती शपथविधी घेण्यासाठी तयारही होते, पण ऐनवेळी फिस्कटलं, राज्यपालांनी घोषणाही पुढे ढकलली, नेमकं काय घडलं?
सगळं ठरलं, विजय थलपती शपथविधी घेण्यासाठी तयारही होते, पण ऐनवेळी फिस्कटलं, राज्यपालांनी घोषणाही पुढे ढकलली, नेमकं काय घडलं?
Tamil Nadu Politics: तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा पेच कायम, थलापती विजयच्या TVKकडे 116 आमदारांचा पाठिंबा, काँग्रेसने आमदारांना बंगळूरुला हलवले, व्हीसीकेची भूमिका ठरणार निर्णायक
तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा पेच कायम, थलापती विजय यांच्या TVKकडे 116 आमदारांचा पाठिंबा, काँग्रेसने आमदारांना बंगळूरुला हलवले, व्हीसीकेची भूमिका ठरणार निर्णायक
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kiran Bidkar: नागपूरच्या 'त्या' RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; 'मॅट'कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?
नागपूरच्या 'त्या' RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; 'मॅट'कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?
SSC Result 2026 Marathi: मोठी बातमी: दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास
SSC Result: मोठी बातमी: दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
EPFO : पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
Share Market : अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
First EVM Election: देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? वेगळ्या कारणानं निवडणूक झालेली रद्द, पराभूत उमेदवार फेरनिवडणुकीत झालेला विजयी...
देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? 99 टक्के लोक चुकीचं उत्तर देतात...
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला, प्रतिशेअर 17.35 रुपयांचा लाभांश जाहीर केला पण शेअर गडगडला, नेमकं काय घडलं?
स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला, प्रतिशेअर 17.35 रुपयांचा लाभांश जाहीर केला पण शेअर गडगडला, गुंतवणूकदारांना धक्का
Embed widget