एक्स्प्लोर

Trending Post : अमूलने डूडलद्वारे साजरे केले 'विक्रम'चे यश! बॉक्स ऑफिसवर 150 कोटींहून अधिक कमाई

Trending Post : अमूलने या डूडलला "विक्रमूल! अमूल, मस्का एंटरटेनर! असे कॅप्शन दिले आहे.

Trending Post : डेअरी ब्रँड अमूल आपल्या डूडलद्वारे वेळोवेळी काहीतरी वेगळे करत असते, विशेषतः जेव्हा देशात काहीतरी चांगले घडत असते. अमूलने कमल हासन स्टारर विक्रमवर एक विषय किंवा डूडल (चित्र) जारी केले आहे. विक्रम हा चित्रपट ३ जून रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. रिलीजच्या एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत, लोकेश कनागराजच्या विक्रमने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

अमूलने साजरे केले नवीन डूडलसह विक्रमचे यश 
तज्ञांच्या मते, कमल हासन, विजय सेतुपती आणि फहद फासिल यांची भूमिका असलेला अॅक्शन थ्रिलर चित्रपट विक्रम 2022 मधील सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांपैकी एक आहे. सोमवारी अमूलने नवीन डूडलसह विक्रमचे व्यावसायिक यश साजरे केले. डेअरी ब्रँडमध्ये कमल हसनचे पात्र एजंट विक्रम एका हातात रायफल धरलेले आणि दुसऱ्या हातात बटर टोस्ट करताना रणांगणावर दाखवले आहे.

अमूलने या डूडलला "विक्रमूल! अमूल, मस्का एंटरटेनर! असे कॅप्शन दिले आहे. आणि  इंस्टाग्रामवर ग्राफिक शेअर करताना, अमूलने लिहिले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Amul - The Taste of India (@amul_india)

60 हजारांहून अधिक लाईक्स

इंस्टाग्रामवर हा विषय शेअर केल्यानंतर त्यावर 60 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कमल हासन स्टारर विक्रम 3 जून 2022 रोजी तामिळ, मल्याळम, हिंदी आणि तेलुगूमध्ये रिलीज झाला आहे. त्याच्या तेलुगू आणि हिंदी आवृत्त्यांना विक्रम हिटलिस्ट असे शीर्षक देण्यात आले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनय कोरेंना दिलेला शब्द पाळला; कोल्हापुरात 'जनसुराज्य'च्या एकमेव नगरसेवकाला उपमहापौरपद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनय कोरेंना दिलेला शब्द पाळला; कोल्हापुरात 'जनसुराज्य'च्या एकमेव नगरसेवकाला उपमहापौरपद
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपात 'महिलाराज' कायम, महापौरपदी महायुतीच्या रुपाराणी निकम; जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची 'लाॅटरी'
कोल्हापूर मनपात 'महिलाराज' कायम, महापौरपदी महायुतीच्या रुपाराणी निकम; जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची 'लाॅटरी'
Rajyasabha Member: राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; मविआला फटका, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह या नेत्यांचा कार्यकाळ संपणार, कसं असेल संख्याबळाचं समीकरण?
राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; मविआला फटका, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह या नेत्यांचा कार्यकाळ संपणार, कसं असेल संख्याबळाचं समीकरण?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनय कोरेंना दिलेला शब्द पाळला; कोल्हापुरात 'जनसुराज्य'च्या एकमेव नगरसेवकाला उपमहापौरपद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनय कोरेंना दिलेला शब्द पाळला; कोल्हापुरात 'जनसुराज्य'च्या एकमेव नगरसेवकाला उपमहापौरपद
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपात 'महिलाराज' कायम, महापौरपदी महायुतीच्या रुपाराणी निकम; जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची 'लाॅटरी'
कोल्हापूर मनपात 'महिलाराज' कायम, महापौरपदी महायुतीच्या रुपाराणी निकम; जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची 'लाॅटरी'
Rajyasabha Member: राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; मविआला फटका, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह या नेत्यांचा कार्यकाळ संपणार, कसं असेल संख्याबळाचं समीकरण?
राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; मविआला फटका, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह या नेत्यांचा कार्यकाळ संपणार, कसं असेल संख्याबळाचं समीकरण?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Ranveer Singh Use Three Vanity Van During Dhurandhar Shoot: 'धुरंधर'च्या शुटिंगवेळी फक्त रणवीर सिंहसाठी 3 व्हॅनिटी व्हॅन? सोशल मीडियावरच्या 'त्या' पोस्टनं वातावरण तापलं
'धुरंधर'च्या शुटिंगवेळी फक्त रणवीर सिंहसाठी 3 व्हॅनिटी व्हॅन? सोशल मीडियावरच्या 'त्या' पोस्टनं वातावरण तापलं
Embed widget