एक्स्प्लोर

बँकांमध्ये जुन्या 500, 1000 च्या नोटा बदलून मिळणार नाही

नवी दिल्ली : आजपासून जुन्या पाचशे, हजारच्या नोटा बदलून मिळणार नाहीत. या नोटा बँकेत तुमच्या खात्यात भरुन तुम्ही एटीएम, बँक स्लीप किंवा चेकद्वारे काढू शकाल. केंद्र सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे उद्यापासून फक्त 500 च्या जुन्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत महत्वाच्या ठिकाणी चालणार आहेत. त्यामुळे हजारच्या नोटा बँकेतच जमा कराव्या लागतील. नोटाबंदीसंदर्भात केंद्र सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय : – बँकांमध्ये जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा बदलून घेता येणार नाहीत. या निर्णयामुळे ज्यांचं बँकेत खातं नाही, अशा नागरिकांना खाते उघडता येईल. या खात्यामध्ये आपल्याकडील जुन्या नोटा जमा करता येतील. – महत्वाच्या ठिकाणी फक्त पाचशेच्या जुन्या नोटा चालतील – महापालिका, सरकारी शाळांमध्ये दोन हजार रुपयांपर्यंतच्या फीसाठी जुन्या पाचशेच्या नोटा चालतील. त्यासाठी अधिकच्या रकमेसाठी चेकचा वापर करावा. – प्री पेड मोबाईल रिचार्जसाठी पाचशेच्या नोटा चालतील. – घरगुती पाणी आणि वीज बिलासाठी जुन्या नोटा स्वीकारल्या जातील. – वाहतूक मंत्रालयाकडून 2 डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्यात आली आहे. मात्र 3 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत टोल नाक्यांवर जुन्या 500 च्या नोटा स्वीकारल्या जातील. – परदेशी नागरिकांना फॉरेन एक्स्चेंज काऊंटरवर 5 हजार रुपये प्रति आठवड्याला बदलून मिळतील. जुन्या नोटांचं काय होणार? जुन्या पाचशेच्या नोटा जीवनावश्यक ठिकाणी म्हणजे पेट्रोलपंप, रुग्णालयं, सरकारी कार्यालयं, एसटी, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत चालतील. मात्र हजारच्या नोटा या ठिकाणी चालणार नाहीत. जुन्या हजारच्या नोटा फक्त बँकेतच जमा कराव्या लागतील. त्या नोटा तुम्हाला एटीएम, बँक स्लीप, किंवा चेकद्वारे काढता येतील. जुन्या पाचशेच्या नोटा कुठे चालणार? पेट्रोलपंप, रुग्णालयं, सरकारी कार्यालयं, एसटी, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा चालणार आहेत. शिवाय प्री पेड मोबाईल रिचार्जसाठी देखील पाचशेची नोट चालणार आहे. सरकारी शाळांची फी भरण्यासाठीही पाचशेच्या नोटा चालतील. आता सुट्टे पैसे कुठून मिळतील?   – बँकांमधून सुट्टी पैसे मिळत राहणार – पेट्रोल पंपावर कार्ड स्वाईप करुन मिळणार – बिग बाझारमध्येही कार्डद्वारे पैसे मिळण्याची सोय – शेतकऱ्यांच्या जुन्या 500 च्या नोटा बियाणे दुकानात स्वीकारतील
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
भारतात लॉकडाउन लागू होणार का? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?  
भारतात लॉकडाउन लागू होणार का? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?  
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
फक्त 45 रुपयांची बचत करा, 25 लाख रुपयांचा निधी मिळवा, 'ही' आहे LIC ची भन्नाट योजना
फक्त 45 रुपयांची बचत करा, 25 लाख रुपयांचा निधी मिळवा, 'ही' आहे LIC ची भन्नाट योजना

व्हिडीओ

Rupali Thombre Patil : अजितदादा असते तर Rupali Chakankar यांचा लगेच सुपडा साफ केला असता
Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report
Mamta Kulkarni  : कारनामे खरातचे, ताशेरे ममताचे, ममत कुलकर्णींचा महिलांना सवाल Special Report
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: हुथी बंडखोर सुद्धा इराणच्या युद्धात सामील; 2 हजार किमी अंतरावरून इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईल डागल्या, युएईत मिसाईलचा मलबा पडला, 5 भारतीय जखमी
हुथी बंडखोर सुद्धा इराणच्या युद्धात सामील; 2 हजार किमी अंतरावरून इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईल डागल्या, युएईत मिसाईलचा मलबा पडून 5 भारतीय जखमी
Iran War Live Update: इराणनं अणू केंद्रांवरील हल्ल्याचा बदला घेतला, सौदी अरेबियातील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला; हवेत इंधन भरणारी तीन विमाने उद्ध्वस्त, अनेक सैनिक जखमी; इस्त्रायलकडून तेहरान विद्यापीठ टार्गेट
इराणनं अणू केंद्रांवरील हल्ल्याचा बदला घेतला, सौदी अरेबियातील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला; हवेत इंधन भरणारी तीन विमाने उद्ध्वस्त, अनेक सैनिक जखमी; इस्त्रायलकडून तेहरान विद्यापीठ टार्गेट
Ashok Kharat and Sunil Tatkare: माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
Ashok Kharat: धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण....
धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण....
Bigg Boss Marathi 6: प्रभू शेळके OUT? ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये धक्कादायक एलिमिनेशनची चर्चा; फॅमिली वीकनंतर गेम पलटला!
प्रभू शेळके OUT? ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये धक्कादायक एलिमिनेशनची चर्चा; फॅमिली वीकनंतर गेम पलटला!
Shani Sade Sati : कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट
कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट
Pune Crime: पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्यचा मोठा भाऊही खोटारडा निघाला, स्वत:ला वेदमूर्ती म्हणवायचा पण...
पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्यचा मोठा भाऊही खोटारडा निघाला, स्वत:ला वेदमूर्ती म्हणवायचा पण...
Embed widget