एक्स्प्लोर

संसदेचं हिवाळी अधिवेशन डिसेंबर मध्येच होणार : रविशंकर प्रसाद

केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी डिसेंबरमध्येच अधिवेशन होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनावरुन काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. विरोधकांचा सामना करण्याची पंतप्रधान मोदींमध्ये हिम्मत नसल्याने ते अधिवेशन लांबणीवर टाकत असल्याचा आरोप काल सोनिया गांधींनी केला. त्याला अर्थमंत्री अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आज केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी डिसेंबरमध्येच अधिवेशन होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी जीएसटी अंमलबजावणीचा दाखला देत संसदेचं हिवाळी अधिवेशन जाणूनबुजून लांबणीवर टाकलं जात असल्याचा आरोप केला. त्याला उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसच्या काळातही अधिवेशन लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगून पलटवार केला. त्यानंतर आज रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन डिसेंबरमध्येच अधिवेशन होणार, असं स्पष्ट केलं.   "संसदेच्या परंपरेवरील काँग्रेसचं वाढतं प्रेम पाहून आश्चर्य होत आहे. राहुल गांधी अधिवेशन काळात किती काळ संसदेच्या सभागृहात उपस्थित राहतात? हे काँग्रेसनं आधी स्पष्ट करावं," असा टोला रविशंकर प्रसाद यांनी यावेळी लगावला. दुसरीकडे काँग्रेसने हिवाळी अधिवेशनावरुन भाजपवर आज पुन्हा निशाणा साधला. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीका केली. “कोणतंही कारण न देता हिवाळी अधिवेशनाचे जे सत्र नोव्हेंबरमध्ये होतं ते सध्या लांबणीवर टाकलं जात आहे. संसदीय कार्यमंत्र्यांनाही याची माहिती नसेल. कारण, त्यांना यासंदर्भातील सर्व आदेश पीएमओकडून येतात.” असा आरोप करण्यात आला. संबंधित बातम्या काँग्रेसने यापूर्वी अनेकदा अधिवेशन लांबणीवर टाकलं, अरुण जेटलींचा पलटवार जीएसटी अर्ध्या रात्री लागू करता, मग अधिवेशन का लांबवलं? : सोनिया गांधी

महत्त्वाच्या बातम्या

Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Shehzad Poonawalla: पीएम मोदींच्या खंद्या समर्थकाचा पक्षाला रामराम, शहजाद पूनावालांचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावरून 'भाजप' शब्द हटवला
पीएम मोदींच्या खंद्या समर्थकाचा पक्षाला रामराम, शहजाद पूनावालांचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावरून 'भाजप' शब्द हटवला
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Embed widget