एक्स्प्लोर

Terrorist Activity : पाकिस्तानच्या विद्यापीठात प्रवेश घेतलेला विद्यार्थ्यासह वडिलांविरुद्ध आरोपपत्र दाखल 

Terrorist Activity : आसिफ शब्बीर नाईकला इस्लामाबादमधील आंतरराष्ट्रीय इस्लामिक विद्यापीठाचा जनसंवाद विभागाचा विद्यार्थी म्हणून दाखवण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात तो बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या हिजबुल मुजाहिदीनच्या मीडिया शाखेत काम करत होता.

Terrorist Activity : पाकिस्तानी विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यासह त्याचे वडील आणि तीन जणांवर आरोपपत्र दाखल झाला आहे.  दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणे आणि लष्कराची माहिती सीमेबाहेर पोहोचवल्याचे या सर्वांवर आरोप लावण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास एजन्सी (SIA) ने ही कारवाई केली आहे.  

"पाकिस्तान तरुणांना दहशतवादी गटांमध्ये भरती करण्यासाठी उच्च शिक्षणाचा गैरवापर करत असल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. शिक्षणासाठी पाकिस्तानात गेलेले आणि   नियंत्रण रेषेजवळ काश्मीरमध्ये घुसखोरी करताना अशा 17 तरुण सुरक्षा दलांच्या चकमकीत मारले गेले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आसिफ शब्बीर नाईक, त्याचे वडील शब्बीर हुसेन नाईक आणि सफदर हुसेन ( सर्व रा. डोडा, काश्तीगड) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यातील शब्बीर आणि सफदर सध्या पाकिस्तानात असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

एसआयएने भारतीय न्यायालयाद्वारे पाकिस्तानी न्यायालयाशी संपर्क साधून आरोपींबाबत माहिदी देण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीची मागणी केली आहे. एसआयएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. परंतु, एसआयएने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करेल.  

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आसिफ शब्बीर नाईकला इस्लामाबादमधील आंतरराष्ट्रीय इस्लामिक विद्यापीठाचा जनसंवाद विभागाचा विद्यार्थी म्हणून दाखवण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात तो बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या हिजबुल मुजाहिदीनच्या मीडिया शाखेत काम करत होता. त्याला श्रीनगर विमानतळावर गुप्तचर माहितीच्या आधारे पकडण्यात आले. तो अभ्यासासाठी नाही तर दहशतवाद्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भेट देण्यासाठी पाकिस्तानला जात असल्याचे समोर आले आहे. 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget