एक्स्प्लोर

Tajinder Bagga Arrested: भाजप प्रवक्ता तेजिंदर बग्गा यांना अटक; पंजाब पोलिसांनी केली कारवाई

Tajinder Bagga Arrested : भाजप प्रवक्ते तेजिंदर बग्गा यांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. भाजपने या कारवाईचा निषेध केला आहे.

Tajinder Bagga Arrested : भाजप प्रवक्ता तेजिंदर बग्गा यांना अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पंजाबमधील मोहाली येथे बग्गा यांच्याविरोधात सायबर गुन्हे विभागात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. बग्गा हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांच्या ट्वीटवरून वादही निर्माण होतात. तेजिंदर बग्गा यांना अटक केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. 

तेजिंदर बग्गा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत ट्वीट केले होते. बग्गा यांच्या ट्वीटमुळे समाजात तेढ निर्माण होण्याचा आरोप करत मोहालीत  गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तेजिंदर बग्गा यांना अटक केल्यानंतर भाजप नेत्यांनी पंजाब सरकार आणि आम आदमी पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. बग्गा यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पंजाब पोलिसांचे 50 जवान दाखल झाले होते, असा दावा कपिल मिश्रा यांनी केला. बग्गा अशा कारवाईमुळे घाबरणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 

तर, दिल्ली भाजप प्रवक्ते प्रवीण कपूर यांनी सांगितले की, आम आदमी पक्षाकडून पंजाबमध्ये मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. पंजाबमधील सत्तेचा वापर आता विरोधकांना धमकावण्यासाठी सुरू केला असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही तेजिंदर बग्गा यांच्या पाठिशी असल्याचे कपूर यांनी म्हटले. 

तेजिंदर बग्गा यांच्याविरोधात आम आदमी पक्षाचे नेते डॉक्टर सनी सिंह यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बग्गा यांच्यावर कारवाई करण्यासाठी पंजाब पोलीस याआधी देखील दिल्लीत दाखल झाली होती. मात्र, पंजाब पोलिसांना माघारी फिरावे लागले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या मुद्यावरून टिप्पणी केली होती. त्यानंतर बग्गा यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह टीका केली होती. तेजिंदर बग्गा यांनी याआधीदेखील अनेकदा वादग्रस्त ट्वीट केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: 23 वर्षांचा प्रियकर अन् 34 वर्षीय विवाहित प्रेयसी, हॉटेलच्या रूम नंबर 205 मध्ये प्रेमाचा थरारक शेवट, पोलिसांनी दरवाजा तोडला अन्...
23 वर्षांचा प्रियकर अन् 34 वर्षीय विवाहित प्रेयसी, हॉटेलच्या रूम नंबर 205 मध्ये प्रेमाचा थरारक शेवट, पोलिसांनी दरवाजा तोडला अन्...
Maharashtra Live Blog Updates:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 
Maharashtra Live Blog Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 
Gold Silver Price Today: ‘वर्षभर सोने खरेदी करू नका...’ PM मोदींच्या आवाहनानंतर आज सोन्याचे दर घसरले की वाढले? पाहा तुमच्या शहरातील ताजे दर
‘वर्षभर सोने खरेदी करू नका...’ PM मोदींच्या आवाहनानंतर आज सोन्याचे दर घसरले की वाढले? पाहा तुमच्या शहरातील ताजे दर
Narendra Modi: मेट्रो फ्री करा, मंत्र्यांचे ताफे कमी करा...; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नागरिक संतापले, काय काय म्हणाले?
मेट्रो फ्री करा, मंत्र्यांचे ताफे कमी करा...; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नागरिक संतापले, काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
Embed widget