एक्स्प्लोर

कोलकात्याच्या न्यायमूर्तींची मानसिक तपासणी, सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय आणि कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती सी एस कर्नन यांच्यातला वाद चिघळण्याची चिन्हं आहेत. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती जे. एस. खेहर यांच्या नेतृत्त्वाखाली सात न्यायमूर्तींच्या खंडपीठानं करनन यांची वैद्यकीय आणि मानसिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. कोलकात्यातील सरकारी हॉस्पिटलकडून कर्नन यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात येईल. कोलकात्याच्या पोलिस महासंचालकांना या प्रकरणी सहकार्य करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच हायकोर्टाच्या जजवर अशाप्रकारची कारवाई होत आहे.

कोर्टाच्या अवमान प्रकरणी सुनावणीला जस्टिस कर्नान यांची दांडी

8 फेब्रुवारीनंतर कर्नन यांनी दिलेले कोणतेही आदेश न पाळण्याचा इशाराही कनिष्ठ कोर्टांना देण्यात आला आहे. सी एस कर्नन यांनीही नमतं न घेता, आक्रमक पवित्रा घेतला आहे. माझ्या तपासणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्याचंच मी निलंबन करेन, अशी भूमिका कर्नन यांनी घेतली आहे. काय आहे प्रकरण? पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामुळे जस्टिस कर्नन यांना नोटीस पाठवण्यात आली होती. या पत्रात 20 न्यायाधीशांच्या नावांचा उल्लेख करत ते भ्रष्ट असल्याचा आरोप कर्नन यांनी केला होता. यापूर्वीही अनेक कारणांमुळे कर्नन यांनी वाद ओढवून घेतला होता. मद्रास हायकोर्टात झालेल्या स्वतःच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिल्याने, तसंच हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना कोर्टाच्या अवमानाचा खटला चालवण्याची धमकी दिल्याने ते चर्चेत होते. जस्टिस कर्नन यांनी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारला पत्र लिहून आपल्यावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. आपण दलित समाजाचे असल्यामुळे त्रास दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या मनात आपल्याविषयी पूर्वग्रह असल्याचं सांगत हे प्रकरण संसदेकडे पाठवण्याची मागणी त्यांनी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cyber Police Nagpur : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजरMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Ajit Pawar : अजित पवारांचा टोला , रोहित पवारांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
Embed widget