एक्स्प्लोर

Subrata Mukherjee Passes Away: पश्चिम बंगालचे मंत्री सुब्रत मुखर्जी यांचे निधन

Subrata Mukherjee Passes Away: सुब्रत मुखर्जी यांच्या रुपात तृणमूल काँग्रेसने एक मोठा नेता गमवला आहे.

Subrata Mukherjee Passes Away:  पश्चिम बंगालचे (West Bengal) मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुब्रत मुखर्जी  (Subrata Mukherjee) यांचे आज निधन झालंय. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी कोलकाता येथील रवींद्र सदनमध्ये अंतिम दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुब्रत मुखर्जी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. "मला विश्वास बसत नाही की ते आता आमच्यात नाहीत. ते पक्षाचे समर्पित नेते होते. त्यांच्या निधानाने आमचे वैयक्तिक नुकसान झालंय, असं  त्यांनी म्हटलंय.

COP 26 : मोदींनी घोषणा केलेलं नेट झिरो 2070 म्हणजे काय? भारताला हे लक्ष्य गाठणं शक्य होईल का? जाणून घ्या सोप्या शब्दात

सुब्रत मुखर्जी यांना छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना एसएसकेएममध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयातील कार्डिओलॉजीच्या आयसीसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या धमनीत स्टेंट टाकल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांच्या प्रकृती विचारपूस करण्यासाठी ममता बॅनर्जी गुरूवारी रात्री 9.30 वाजता रुग्णालयात पोहचल्या. त्यांच्यासोबत फिरहाद हकीम, निर्मल माळी आणि अरुप बिस्वासही होते.

PM Modi Celebrate Diwali With Soldiers : सर्जिकल स्ट्राइकमध्ये नौशेरा ब्रिगेडची महत्त्वाची भूमिका; पंतप्रधान मोदींचा दिवाळीनिमित्त जवानांशी संवाद

दिवाळीच्या एक आठवड्यापूर्वी त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. सुब्रत मुखर्जी हे गेल्या रविवारी एसएसकेएम रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांनी अखरेचा श्वास घेतला. बंगालच्या राजकारणातील सदाबहार व्यक्तिमत्व सुब्रत मुखर्जी यांनी आज सर्वांचा निरोप घेतलाय.

सुब्रत मुखर्जी हे ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते. सुब्रत मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली पंचायत विभागाने बंगालमध्ये मोठे स्थान प्राप्त केले. सुब्रत मुखर्जी यांनीही कोलकात्याच्या महापौरपदाची सूत्रे हाती घेतली होती. बंगालच्या नेत्यांमध्ये त्यांची वेगळीच ओळख होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget