एक्स्प्लोर

वर्षाअखेरपर्यंत राहुल आणि सोनिया गांधी तुरुंगात असतील : सुब्रमण्यम स्वामी

आणीबाणीला 43 वर्ष पूर्ण होत असताना नागपुरात लोकतंत्र या विषयावर लोकतंत्र सेनानी संघाने आयोजित केलेल्या एका व्याख्यानात सुब्रमण्यम स्वामी बोलत होते.

नागपूर : या वर्षाच्या अखेरपर्यंत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी तुरुंगात असतील, असं भाकित भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. तर गांधी कुटुंबाला नेहमीच आपल्या निशाण्यावर ठेवणाऱ्या स्वामींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना सर्कसचा सिंह असं म्हटलं आहे. आणीबाणीला 43 वर्ष पूर्ण होत असताना नागपुरात लोकतंत्र या विषयावर लोकतंत्र सेनानी संघाने आयोजित केलेल्या एका व्याख्यानात सुब्रमण्यम स्वामी बोलत होते. यावेळी विकिलिक्सची आठवण करून देत हिंदू टेररचा भयावह बडगा कसा राहुल गांधी यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे त्यांनी सांगितलं. तुरुंगात जाणाऱ्या नेत्यांमध्ये पी. चिदंबरम, त्यांचा मुलगा, बायको, सून आणि मामा तसेच शशी थरूर हे सर्व राहतील, असंही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. त्यामुळे काँग्रेस आपली कार्यकारिणी बैठक तिहार जेलमध्ये घेऊ शकेल असा टोलाही त्यांनी लगावला. सुब्रमण्यम स्वामी अनेकदा मोदी सरकारवर टीका केल्यामुळे चर्चेत असतात. मात्र आजच्या कश्मीरच्या परिस्थितीला पाहता त्यांनी आपल्या सरकारने उचललेल्या पाऊलांचं कौतुक केलं. भारतीय सैन्याला सूट दिल्यामुळे आता काश्मीर नक्कीच हाती येईल आणि पुढच्या निवडणुकीत जिंकवून द्या, पाकिस्तानचे चार तुकडेही करु, असं ते म्हणाले. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 ला घेऊन आपल्या स्वतःच्या मोदी सरकारलाही त्यांनी चिमटा काढला. यासाठी फक्त कॅबिनेटचा निर्णय हवा आहे. संसदेच्या सहमतीची कायद्याप्रमाणे गरज नाही, असा दावा त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!

Embed widget