एक्स्प्लोर

SEWA : सामाजिक कार्यकर्त्या, सेवा संस्थेच्या संस्थापक इला भट्ट यांचं निधन

Elaben Bhatt passes away : महिला अधिकार कार्यकर्त्या आणि सेवा संस्थेच्या संस्थापक, पद्मभूषण इला भट्ट (Elaben Bhatt) यांचं निधन झालं.  

Elaben Bhatt passes away : महिला अधिकार कार्यकर्त्या आणि सेवा संस्थेच्या संस्थापक, पद्मभूषण इला भट्ट (Elaben Bhatt) यांचं निधन झालं.  इला भट्ट यांनी वयाच्या 89 व्या अहमदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले अमिमायी आणि मिहीर आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. सेवा संस्थेकडून ट्वीट करत इला भट्ट यांच्या निधनाचं वृत्ताला दुजोरा दिलेला आहे.  गांधीवादी विचारसरणीचा पगडा इला भट्ट यांच्यावर होता. सेवा भारत संस्थेनं ट्वीट करत म्हटले की, 'महिला कामगारांच्या अधिकारांसाठी कायमच लढा देणाऱ्या आपल्या संस्थापक इलाबेन भट्ट यांचं निधन झालं आहे. यामुळे आपल्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करुयात.' इला भट्ट यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्वीट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

भारतामधील असंघटित महिला कामगारांच्या हक्कासाठी इला भट्ट यांनी काम केलं आहे. स्वयंरोजगार करणाऱ्या महिला कामगारांना एकत्र करत त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी इला भट्ट यांनी काम केलं. महिलांना अधिकार मिळवून देण्यासाठी इला भट्ट यांनी अनेक सहकार चळवळीत आवाज उठवला. इला भट्ट यांनी 1972 मध्य स्वाश्रय महिला सेवा संघ (सेवा) नावाची संस्था स्थापन केली. सन 1972 ते 1996 त्या संस्थेच्या सरचिटणीस होत्या. आंतरराष्ट्रीय कामगार, महिलांच्या प्रश्नांशी संबंधित अनेक चळवळींमध्ये इला भट्ट यांनी सहभाग घेतला होता. इला रमेश भट्ट यांचा जन्म गुजरातमधील सुरतमध्ये 1933 मध्ये झाला आहे. 

गांधीवादी विचाराच्या इला भट्ट यांना अतुलनीय कामासाठी अनेक पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. भारत सरकारकडून इला भट्ट यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.  त्याशिवाय त्यांच्या उल्लेखनीय कार्यबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राईट लाईव्हलीहुड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय 2011 मध्ये इला भट्ट यांना गांधी शांतता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. तर 1985 मध्ये पद्मश्री आणि 1986 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 

गांधीवादी विचारांच्या इला भट्ट यांचं निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केले आहे.  

 

महत्त्वाच्या बातम्या

डिलिमिटेशन विधेयक! एप्रिलमध्ये सरकराचा पराभव, आता सात महिन्यानंतर काय होणार? नेमके कोणते बदल झालेत?
डिलिमिटेशन विधेयक! एप्रिलमध्ये सरकराचा पराभव, आता सात महिन्यानंतर काय होणार? नेमके कोणते बदल झालेत?
Sharad Pawar : शरद पवारांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर, इंडिया आघाडी शेवटपर्यंत प्रयत्न करणार
शरद पवारांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर, इंडिया आघाडी शेवटपर्यंत प्रयत्न करणार
Sharad Pawar on Delimitation bill: ...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
Anant Ambani Visits Govardhan : अनंत अंबानींची गोवर्धन परिक्रमा; गिरिराजजींच्या चरणी नतमस्तक, आजी-आजोबांचीही काढली आठवण
अनंत अंबानींची गोवर्धन परिक्रमा; गिरिराजजींच्या चरणी नतमस्तक, आजी-आजोबांचीही काढली आठवण

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget