एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Seema Haider : सीमा हैदर-सचिन लव्हस्टोरीत नवा ट्विस्ट! खोटी ओळख निर्माण करून घरात राहत असल्याचा घरमालकाचा दावा

Seema Haider : पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. आता खोटी ओळख निर्माण करून ती आपल्या घरात राहत असल्याचा दावा घरमालकाने केला आहे.

Seema Haider : पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) आणि भारताचा सचिन मीना (Sachin Meena) यांची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. मात्र, सीमा हैदरवर आता पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, दीड महिना राहून पोलिसांना चकमा देणाऱ्या सीमा हैदरबाबत अनेक महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.

टाईम्स नाव नवभारतच्या वृत्तानुसार, सचिननेच सीमाला भाड्याने घर मिळवून दिले. या दरम्यान त्याने घरमालकाला सांगितले होते की, त्याने आणि सीमाने कोर्ट मॅरेज केले आहे. तसेच सीमा ही बुलंद शहराची रहिवासी आहे. या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सीमा हैदर तिच्या चार मुलांसह 2500 रुपयांच्या 12/10 च्या खोलीत राहत होती.

भाड्याच्या खोलीत आपली ओळख लपवत होती सीमा

या संदर्भात घरमालकाने दिलेल्या माहितीनुसार, सीमा हैदर 13 मे ते 1 जुलै या कालावधीत सचिनच्या घराजवळील भाड्याच्या खोलीत राहात होती आणि आपली ओळख लपवत होती. घरमालकाने पुढे असेही सांगितले की, एकदा तिचे आणि सचिनचे भांडण झाले होते. यानंतर सचिनने सीमाला मारहाणही केली होती.

चौकशीत सचिनला मारहाण करण्याचे कारण पोलिसांनी विचारले असता, त्याने दिलेल्या माहितीनुसार, सीमा हैदर ही बिडी ओढायची. याबरोबरच सीमा कोणाशीही जास्त बोलत नसल्याचंही त्याने सांगितलं. तसेच, ईदच्या दिवशीही तिने मांसाहार केला नसल्याचं सचिनने सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, भाड्याचे घर सोडताना सीमाने सांगितले होते की, तिच्या भावाची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे ती त्याला भेटायला जात आहे. निघताना तिने तिच्याबरोबर फक्त 2-3 कपडे घेतले होते. त्यानंतर ती परत आलीच नाही. 

यूपी एटीएसकडून सीमा हैदरची चौकशी 

यूपी एटीएसने सीमा हैदर आणि सचिन मीना यांची मंगळवारी (18 जुलै) अनेक तास चौकशी केली. याशिवाय सोमवारी (17 जुलै) दोघांचीही एटीएसने सुमारे 8 तास चौकशी केली. 

महत्त्वाच्या बातम्या :

Dengue Alert : डासांपासून दिल्ली सरकार सतर्क! शाळांमध्ये प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना, मुलांसाठी 'हे' नियम आवश्यक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget