एक्स्प्लोर

Samrat Restaurant Take Last Order : सम्राट रेस्टॉरंट 25 सप्टेंबरला घेणार शेवटची ऑर्डर, सोशल मीडीयावर नेटकऱ्यांकडून खंत

Samrat Restaurant Take Last Order : मसाला डोसा, रवा इडली, बदामी हलवा आणि बरेच काही यासाठी प्रसिद्ध असलेले प्रतिष्ठित भोजनालय हे राजकारणी, स्थानिक आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.

Samrat Restaurant Take Last Order : लोकांचे आवडते, आणि बेंगळुरूमधील सुप्रसिद्ध सम्राट रेस्टॉरंट 25 सप्टेंबर रोजी बंद होत आहे, यामुळे सोशल मीडीयावर खूप निराशाजनक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. 

राजकारणी, स्थानिक आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण 
मसाला डोसा, रवा इडली, बदामी हलवा आणि इतर पदार्थांसाठी प्रतिष्ठित हॉटेल प्रसिद्ध आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात, विधानसौधापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या, या रेस्टॉरंटमध्ये 1977 पासून राजकारणी, अभिनेते, सरकारी आणि खासगी कंपनीचे कर्मचारी, पर्यटक आणि दीर्घकाळचे रहिवासी सारखेच येत असतात. बंगळूरमधील बसवेश्वर सर्कल, परिसरात हे हॉटेल आहे, जे चालुक्य सर्कल म्हणून ओळखले जाते.

दररोज किमान 3,000 ग्राहक येतात
रेस्टॉरंटच्या कर्मचार्‍यांनी द हिंदू वृत्तसंस्थेला सांगितले की, या हॉटेलमध्ये दररोज किमान 3,000 ग्राहक येतात. “आमच्याकडे दिवसभर गर्दी असते. मसाला डोसा, वडा, बदाम हलव्याला नेहमीच मागणी असते. आठवड्याच्या दिवशी, सुमारे 5,000 लोक येथे येतात. एका खवय्याने सांगितले की, 'जवळपास तीन दशकांपासून इथे हँग आउट करण्याची ही आमची आवड आहे. मी आणि माझे मित्र जवळच्याच सरकारी कार्यालयात काम करतो आणि आम्ही इथे संध्याकाळी कॉफी आणि वडा खाण्यासाठी भेटायचो. निवृत्तीनंतरही आम्ही इथे आठवड्यातून एकदा तरी भेटतो. आता ते हॉटेल बंद होत असून हे खूप खेदजनक आहे. हे रेस्टॉरंट आयकॉनिक आहे. 

मिनी सम्राट सेवेला

हे हॉटेल जरी बंद होणार असले तरी, सम्राटची एक लघु आवृत्ती, ज्याला मिनी सम्राट असे नाव देण्यात आले आहे, ते बंगळूरमधील वसंतनगर येथील आंबेडकर भवनाशेजारी आहे. मात्र, येथील एकही कर्मचारी तेथे काम करणार नाही, त्यामुळे जवळपास 80 ते 90 जणांना आता नोकरी गमवावी लागली आहे. सम्राट हॉटेलचे रेस्टॉरंट मालक भाडे देतात. मात्र आता त्यांना आता ही जागा सोडण्यास सांगण्यात आले आहे. कारण या इमारतीचा भाडेतत्त्वाचा कालावधी संपला आहे. असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

नागरिकांकडून निराशा

सम्राट बंद झाल्याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त केली. हे रेस्टॉरंट त्यांच्या आठवणीचा एक भाग आहे, असे सांगितले. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे रेस्टॉरंट आवडीचे आहे. एक प्रतिष्ठित भोजनालय बंद होत असल्याने नागरिकांकडून निराशा व्यक्त करण्यात येत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget