एक्स्प्लोर

मुसळधार पावसात कर्तव्य बजावणाऱ्या वायरमनला सॅल्यूट, व्हिडीओ व्हायरल

मुसळधार पावसात देखील विद्युत पुरवठा करण्यासाठी करण्यासाठी वायरमन कार्यरत असतातअशाच एका वायरमनचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओत दिसणारा वायरमन पहिला तर तुम्ही नक्कीच कडक सॅल्यूट द्याल.

बेळगाव : मुसळधार पावसात देखील विद्युत पुरवठा करण्यासाठी करण्यासाठी वायरमन कार्यरत असतात. मुसळधार पावसात तर या वायरमन असलेल्या कर्मचाऱ्यांना पावसात भिजत जीवाची पर्वा न करता काम करावे लागते. अशाच एका वायरमनचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओत दिसणारा वायरमन पहिला तर तुम्ही त्याला नक्कीच एक कडक सॅल्यूट द्याल. या व्हिडीओत दिसत आहे की, चारही बाजूने विजेच्या खांबा भोवती पाणी साठले आहे. अशा परिस्थितीत हा वायरमन स्वतःच्या जीवावर उदार होऊन जनतेची सेवा करत आहे. जनतेच्या घरातील अंधार जाऊन उजेड यावा म्हणून धडपडणाऱ्या या वायरमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. Rains LIVE UPDATE | मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील पुल वाहतूकीसाठी चालू सावगांव बेनकनहळी,मंडोळी,हंगरगा परिसरात मुसळधार पाऊस झाला.मुसळधार पावसाने अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी मंडोळी सावगांव रोडवरील पुलाजवळील विजेच्या खांबावर दुरुस्ती करण्यासाठी वायरमन आपला जीव धोक्यात घालून तेथे गेला. विजेच्या खांबाला चारही बाजूने पाण्याने वेढले होते. तरीही धाडसाने वायरमनने दुरुस्ती करून चार गावातील वीज पुरवठा सुरळीत केला. मुंबईत मुसळधार : अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला असून अनेक पूल पाण्याखाली जावून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.  मुसळधार पावसामुळे बेळगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर पाणी आले होते. बेळगाव गोवा मार्गावर देखील मलप्रभा नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले आहे. शहरातील अनेक भागात घरात पाणी शिरले. अनेक ठिकाणी विजेच्या तारा,खांब आणि झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यात चोवीस तासात 73 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खानापूर तालुक्यातील चाळीस गावांचा खानापूर गावाशी असलेला संपर्क तुटला आहे.चिकोडी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली असून नदी काठावरील जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget