एक्स्प्लोर

सलीम लालांचा 'हैदराबादी स्टाइल' पत्ता, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

हैदराबादच्या सलीम लाला (Salim Lala ) या व्यक्तीने ऑनलाइन साहित्य मागवण्यासाठी जो पत्ता दिला आहे तो वाचल्यावर कोणीही पोट धरुन हसेल. त्यांचा हा पत्ता सोशल मीडियात (social media) व्हायरल होतोय.

हैदराबाद: कोरोनाच्या काळात ऑनलाइन वेबसाईटवरुन साहित्य मागवण्याकडे लोकांचा कल वाढल्याचं दिसून येतंय. पण आपण जर पत्ताच योग्य नाही दिला तर डिलिव्हरी करणाऱ्यांची गोची होते. असे अनेक पत्ते मजेशीरही असतात. हैदराबादच्या सलीम लाला या व्यक्तीचा पत्ताही तसाच हैदराबादी स्टाइलचा आहे.

हैदराबादी स्टाइल पत्ता हैदराबादच्या सलीम लाला नावाच्या एका ग्राहकाने ऑनलाइन वेबसाईटवरुन काही साहित्य मागवले होते. पण ते मागवताना आपला जो पत्ता दिला आहे तो मात्र मजेशीर आहे. संबंधित कंपनीच्या पार्सलवरचा हा पत्ता व्हायरल होताना दिसतोय. त्यामध्ये लिहलंय की '12-24/Z1, पाशा भाईच्या दुकानात या आणि विचारा सलीम लाला कुठे राहतात, थेट घरात आणून सोडतील. चारमिनार, हैदराबाद.'

PHOTO | IAS सुनील केंद्रेकर यांचा साधेपणा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

आता अशा प्रकारचा पत्ता दिला असेल तर तो वाचताना कोणालाही हसू आवरणार नाही हे नक्की. सोशल मीडियात एका व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाउंटवर हा पत्ता शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहलंय की, 'हैदराबादी स्टाइल पत्ता.' या पत्तावर सोशल मीडियात तूफान चर्चा केली जातेय. यावर अनेक मजेशीर कमेन्टही केल्या जात आहेत.

Anushka - Virat Welcome Baby | विराट-अनुष्काला शुभेच्छा देताना विराटच्या भावाने केली 'मोठी' चूक, आता दिलं स्पष्टीकरण

फ्लिपकार्टचे मजेशीर ट्वीट अशाच प्रकारचा एक फोटो जुलै 2020 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्येही असा मजेशीर पत्ता लिहण्यात आला होता. राजस्थानच्या कोटा येथील उदयवीर शक्तिवात या ग्राहकाने चौथ माता मंदिर, शिवपूरा. मंदिराच्या समोर आल्यानंतर फोन करा, मी येईन. असा आपला पत्ता लिहता लिहला होता. हा पत्ता फ्लिपकार्टने आपल्या साईटवर टाकला होता आणि नंतर तो व्हायरल झाला होता.

India vs Australia 3rd Test | ओ काकाsss! रोहितमुळं कापावी लागली अर्धी मिशी; फोटो व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला

Embed widget