एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Republic Day 2022 : टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक पदक विजेत्यांनी गायलं राष्ट्रगीत, व्हिडिओ व्हायरल

National Anthem Video : देशाची मान उंचावणाऱ्या खेळाडूंनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गायले आहे. टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी यावेळी ऐतिहासिक कामगिरी केली.

Olympic and Paralympic Heroes : टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंनी 26 जानेवारीपूर्वी एकत्र येऊन राष्ट्रगीत गायले आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (IISM) चा हा उपक्रम आहे, ज्यामध्ये या सर्व खेळाडू आणि पॅराऍथलीट्ससह एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. यामध्ये या सर्व खेळाडूंच्या कामगिरीनंतर भारताचे राष्ट्रगीत दाखवण्यात आले आहे. IISM ने 26 जानेवारीपूर्वी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राष्ट्रगीताचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. लोकांमध्ये खेळाविषयी जागरुकता वाढवणे हा या मागचा उद्देश आहे.

या खेळाडूंनी गायले राष्ट्रगीत

नीरज चोप्रा, रवी कुमार दहिया, मीराबाई चानू, पीआर श्रीजेश, लवलिना बोरोघन, सुमीत अंतील, मनीष नरवाल, प्रमोद भगत, कृष्णा नगर, भावना पटेल, निषाद कुमार, योगेश कथुनिया, देवेंद्र झाझरिया, प्रवीण कुमार या खेळाडूंनी राष्ट्रगीत गायले. सुहास यथीराज, शरद कुमार, हरविंदर सिंग आणि मनोक सरकार यांनीही राष्ट्रगीत गायले आहे. या सर्वांनी टोकियो येथे झालेल्या या खेळांमध्ये भारताचे नावे ऐतिहासिक कामगिरी केली.

पाहा व्हिडीओ -

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने यासंबंधित प्रतिक्रिया देत सांगितले की, "सैनिक या नात्याने जेव्हा तुम्ही परदेशी भूमीवर आमचे राष्ट्रगीत ऐकता तेव्हा ही अभिमानाची गोष्ट असते. लोकही आम्हांला आदर देतात. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे." राष्ट्रगीताचा हा व्हिडिओही नीरजने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. IISM ने 2016 मध्येही एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, सानिया मिर्झा, महेश भूपती यांच्यासह अनेक खेळाडूंनी राष्ट्रगीत गायले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024Atul Bhosle VS Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे अतुल भोसले 'माझा'वरAaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Embed widget