एक्स्प्लोर

Goa EV : गोव्यात जाण्याचा प्लॅन करताय तर हे वाचा... आता ईव्ही कार आणि बाईक टूरिस्ट वाहन अनिवार्य; इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा निर्णय

EV in Goa Mandatory from January : पुढील वर्षी जानेवारीपासून गोव्यातील सर्व नवीन पर्यटक वाहने इलेक्ट्रिक करण्यात येतील, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं आहे.

Electric Vehicles in Goa : गोव्याला (Goa) जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. जानेवारी 2024 पासून गोव्यामधील सर्व टूरीस्ट वाहने (Tourist Vehicle) इलेक्ट्रिक (Electric Vehicle) असणे अनिवार्य करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जानेवारी 2024 पासून गोव्यामधील टूरिस्ट बाईक आणि कॅब या इलेक्ट्रिक असणे बंधनकारक असेल. गोव्याचे मुख्यमंत्री (Goa Chief Minister) प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी यासंदर्भात बुधवारी घोषणा केली आहे.  

आता फक्त ईव्ही कार आणि बाईकलाच परवानगी

या नव्या सुचनेनुसार, राज्य सरकारने जानेवारी 2024 पासून सर्व नवीन पर्यटक वाहने, भाड्याने देण्यात येणाऱ्या कॅब आणि बाइक या इलेक्ट्रिक वाहने (EV) असणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी सांगितलं की, जानेवारीपासून सर्व नवीन पर्यटन वाहने - भाड्याने कॅब आणि बाइक भाड्याने देण्यात येणारी वाहने इलेक्ट्रिक वाहने (EV) असणे अनिवार्य करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव ठेवला आहे. 

पर्यटन वाहन ईव्ही असणे बंधनकारक

पुढील वर्षी जानेवारीपासून गोव्यामध्ये भाड्याने मिळणारी सर्व नवीन पर्यटक वाहने इलेक्ट्रिक असतील. यामध्ये कॅब सर्व्हिस वाहने आणि मोटारसायकलचाही समावेश आहे. गोवा सरकारने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) प्रोत्साहन देण्यासाठी हा नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पणजी येथे भारताच्या G20 अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या चौथ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीच्या निमित्ताने NITI आयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी ही माहिती दिली.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी सांगितलं की, गोवा सरकारने किनारपट्टीच्या राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2024 पासून राज्यात भाड्याने मिळणारी सर्व नवीन पर्यटक वाहने इलेक्ट्रिक असतील. यामध्ये कॅब सर्व्हिस वाहने आणि मोटार सायकलचाही समावेश आहे. इतकंच नाही तर हा नियम सरकारी ताफ्यात सामील होणाऱ्या नव्या वाहनांसाठीही लागू असेल.

टूरिस्ट बाईक आणि कॅबसाठीही नियम लागू

सावंत यांनी पुढे सांगितलं की, 'पुढील वर्षी जानेवारीपासून सर्व नवीन पर्यटक वाहने, भाड्याने घेतलेली कॅब आणि मोटारसायकल बॅटरीवर चालणार आहेत. जानेवारी 2024 पासून सरकारने खरेदी केलेली नवीन वाहने देखील अनिवार्यपणे इलेक्ट्रिक असतील. गोव्यातील दरडोई वाहन मालकी राष्ट्रीय सरासरीच्या 4.5 पट आहे.'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget