एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
ATM मधून पैसे काढण्यासाठी राहुल गांधी रांगेत
![ATM मधून पैसे काढण्यासाठी राहुल गांधी रांगेत Rahul Gandhi Stood In Lane For Withdraw ATM मधून पैसे काढण्यासाठी राहुल गांधी रांगेत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/11160904/rahul-gandhi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील संसद मार्ग एसबीआय शाखेत राहुल गांधी पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिले. बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठी आज देशभरातील बँकांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याला काँग्रेस उपाध्य राहुल गांधी देखील अपवाद नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा रद्दबातल करण्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत पैसे बदलून घेण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे.
कालपासून देशभरातील बँकात नव्या पाचशे आणि हजारच्या नोटा मिळण्यास सुरुवात झाल्याने ग्राहकांची नोटा बदलून घेण्यासाठी उडी पडली आहे. 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा ग्राहकांना बदलता येणार आहेत.
दरम्यान राहुल गांधींना रांगेत पाहून दिल्लीकरांच्याही भुवया उंचावल्या. एसबीआयच्या एटीएमसमोर मोठ्या प्रमाणात रांग असल्याने राहुल गांधींनी नागरिकांशी गप्पा मारत बँकेचा व्यवहार केला.
संबंधित बातम्या
बँकेत पैसे जमा करताच थेट आयकर विभागाला माहिती
पश्चिम रेल्वेच्या फर्स्ट, सेकंड एसी वेटिंग तिकिटांवर बंदी
कर्नाटकच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटल्यामागचं व्हायरल सत्य
लाचखोर अधिकाऱ्याचेही चोचले, शंभरच्याच नोटा देण्याची तंबी
एक हजाराची नवी नोट लवकरच येणार!, अर्थ मंत्रालयाची माहिती
नोटा बदलण्यासाठी 5 सोप्या टिप्स
बँकेकडून 100 ऐवजी, 10, 20 किंवा चिल्लरही हातात येऊ शकते!
बँक, पोस्ट ऑफिसमध्ये जुन्या नोटा बदलून मिळणार
सर्व बँका गुरुवारी एक तास आधी सुरु, शनिवार-रविवारीही सुट्टी नाही
सर्व रुग्णालयांनी 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारणं बंधनकारक
मुंबईत सुट्ट्या पैशांसाठी नागरिकांची दलालांकडून लूट
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मुंबई मेट्रो प्रशासनाची मुजोरी कायम
नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार
500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला
एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी
टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप
आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक
देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प
कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार?
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार?
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)