एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Presidential Election 2022 : कोण होणार देशाचे नवे राष्ट्रपती? मोदी-शाह पुन्हा धक्कातंत्र वापरणार का? उत्तर 21 जुलैला

देशाच्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर झाली असून 18 जुलै रोजी मतदान तर 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. 

नवी दिल्ली: राष्ट्रपती निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला आव्हान देऊ शकेल इतपत एकजुट विरोधकांमध्ये आहे की नाही याचा फैसला या निवडणुकीच्या निमित्तानं होईल. पाहुयात कशी रंगणार आहे राष्ट्रपतीपदाची ही निवडणूक

कोण होणार देशाचा नवा राष्ट्रपती... या प्रश्नाचं उत्तर 21 जुलैला मिळणार आहे. निवडणूक आयोगानं आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी कार्यक्रमाची घोषणा केलीय. 18 जुलै रोजी मतदान तर 21 जुलैला मतमोजणी आहे. राष्ट्रपती पद हे घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च पद, देशाचे प्रथम नागरिक. या पदासाठी यावेळी मोदींची निवड काय असणार याची उत्सुकता असेल. 

राष्ट्रपती पदावर उत्तर भारतीय, तर उपराष्ट्रपतीपदावर दक्षिण भारतीय अशी सध्याची व्यवस्था भाजपनं केली होती. मोदी-शाहांची कार्यपद्धती पाहता ते या दोन्ही पदासाठी दुसरी संधी त्याच व्यक्तींना देतील अशी शक्यता नाही. यावेळी दलित, आदिवासी की महिला उमेदवारांना संधी मिळणार याची उत्सुकता असेल. 

मागच्या वेळी रामनाथ कोविंद यांचं नाव कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. त्याचवेळी अचानक बिहारच्या राज्यपालपदावरुन त्यांची थेट राष्ट्रपती म्हणून निवड झाली. आता यावेळी कुठलं धक्कातंत्र मोदी वापरतात हे पाहणं महत्वाचं असेल.

कशी होते राष्ट्रपती पदाची निवडणूक?

  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार मतदान करतात.
  • प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य हे 700 इतकं असेल.
  • प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य हे त्या राज्यातल्या लोकसंख्येच्या आधारावर ठरतं, त्यासाठी 1971 च्या जणगणनेचा आधार घेतला जातो.
  • महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य हे 175 आहे.
  • देशातल्या एकूण मतांची किंमत होते 10 लाख 86 हजार 431. यापैकी ज्या उमेदवाराला 5 लाख 43 हजार 216 मतं मिळतात तो विजयी ठरतो.

भाजपला आव्हान देण्याची विरोधकांना संधी
भाजपला आव्हान देण्याची संधी 2024 च्या निवडणुकीआधी, या निवडणुकीच्या निमित्तानं विरोधकांना मिळणार आहे. कारण मागच्या वेळी देशात जितके आमदार भाजपचे होते, त्यात काहीशी घट झालेली आहे. राज्यसभेचे खासदार भाजपचे वाढले असले तरी शिवसेना, तेलंगणा राष्ट्र समिती, अकाली दलासारखे पक्ष आता भाजपसोबत नाहीत. त्यामुळे मित्रपक्षांची नव्यानं जुळणी भाजपला करावी लागणार आहे. 

भाजपला टक्कर देण्यासाठी इतर पक्षांची एकजुट हवी असेल तर काँग्रेसनं आपला उमेदवार देण्याचा हट्ट सोडावा अशी चर्चा विरोधकांत आहे. मागच्या वेळी काँग्रेसनं मीरा कुमार यांना रिंगणात उतरवलं होतं. तर दुसरीकडे भाजपला आपल्या मित्रपक्षांच्या जुळणीची सुरुवात बिहारमध्ये नीतीश कुमारांपासून करावी लागणार आहे. शिवाय वायएसआर, बीजेडीसारखे काठावरचे पक्ष याही वेळी भाजपला सोबत करणार का हे पाहावं लागेल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी एनडीए विरुद्ध यूपीए या लढतीची झलक या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुन्हा कोसळला जीवघेणा बॅनर; लातूरमध्ये दिशादर्शक फलक अंगावर पडून तरुणाचा मृत्यू, 2 गाड्यांचेही नुकसान
पुन्हा कोसळला जीवघेणा बॅनर; लातूरमध्ये दिशादर्शक फलक अंगावर पडून तरुणाचा मृत्यू, 2 गाड्यांचेही नुकसान
Photos: कुठं साचलं पाणी, कुठं झाडं पडली, पुण्यात वाहतूक कोंडी; पावसामुळे जनजीवन विस्कळीत
Photos: कुठं साचलं पाणी, कुठं झाडं पडली, पुण्यात वाहतूक कोंडी; पावसामुळे जनजीवन विस्कळीत
Pune Rain Update : पुण्यात कुठल्या भागात किती पाऊस; 31 ठिकाणी झाड पडले, अति प्रमाणात पाणी साचलेले परिसर कोणते?
पुण्यात कुठल्या भागात किती पाऊस; 31 ठिकाणी झाड पडले, अति प्रमाणात पाणी साचलेले परिसर कोणते?
पुण्यात पाणीच पाणी, झाडे पडली, प्रशासन कामाला; पालकमंत्री अजित पवारांसह खासदारांचंही पुणेकरांना आवाहन
पुण्यात पाणीच पाणी, झाडे पडली, प्रशासन कामाला; पालकमंत्री अजित पवारांसह खासदारांचंही पुणेकरांना आवाहन
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 10 PMNilesh Lanke Majha Katta : शरद पवारांना वचन, दादांची साथ सोडली, नगर जिंकले, निलेश लंके माझा कट्टावरManoj Jarange Full PC : तुम्ही चतूर असाल तर; आम्ही महाचतूर आहोत - मनोज जरांगेNEET Exam : नीट परीक्षेत नेमका काय घोळ? तुमच्या प्रश्नांची A टू Z उत्तरं - वास्तव भाग 38

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुन्हा कोसळला जीवघेणा बॅनर; लातूरमध्ये दिशादर्शक फलक अंगावर पडून तरुणाचा मृत्यू, 2 गाड्यांचेही नुकसान
पुन्हा कोसळला जीवघेणा बॅनर; लातूरमध्ये दिशादर्शक फलक अंगावर पडून तरुणाचा मृत्यू, 2 गाड्यांचेही नुकसान
Photos: कुठं साचलं पाणी, कुठं झाडं पडली, पुण्यात वाहतूक कोंडी; पावसामुळे जनजीवन विस्कळीत
Photos: कुठं साचलं पाणी, कुठं झाडं पडली, पुण्यात वाहतूक कोंडी; पावसामुळे जनजीवन विस्कळीत
Pune Rain Update : पुण्यात कुठल्या भागात किती पाऊस; 31 ठिकाणी झाड पडले, अति प्रमाणात पाणी साचलेले परिसर कोणते?
पुण्यात कुठल्या भागात किती पाऊस; 31 ठिकाणी झाड पडले, अति प्रमाणात पाणी साचलेले परिसर कोणते?
पुण्यात पाणीच पाणी, झाडे पडली, प्रशासन कामाला; पालकमंत्री अजित पवारांसह खासदारांचंही पुणेकरांना आवाहन
पुण्यात पाणीच पाणी, झाडे पडली, प्रशासन कामाला; पालकमंत्री अजित पवारांसह खासदारांचंही पुणेकरांना आवाहन
Dilip Walse Patil : आढळराव पाटलांच्या पराभवानंतर दिलीप वळसे पाटील भावुक, भरसभेत वळसे पाटलांना अश्रू अनावर 
आढळराव पाटलांच्या पराभवानंतर दिलीप वळसे पाटील भावुक, भरसभेत वळसे पाटलांना अश्रू अनावर 
पाथर्डी, शिरुरनंतर परळी बंदची हाक; बीडमधील निकालानंतर सोशल मीडियातून वाद, पोलीस अलर्ट
पाथर्डी, शिरुरनंतर परळी बंदची हाक; बीडमधील निकालानंतर सोशल मीडियातून वाद, पोलीस अलर्ट
पुण्यात मुसळधार, रस्त्यावर पाणीच-पाणी; रायगड, सांगली, विदर्भातसह या जिल्ह्यात धुव्वादार बसरला
पुण्यात मुसळधार, रस्त्यावर पाणीच-पाणी; रायगड, सांगली, विदर्भातसह या जिल्ह्यात धुव्वादार बसरला
Pune Rain: पुण्यात ढगफुटी, रेकॉर्डब्रेक पावसामुळे उडाली दाणादाण; रस्त्यांवर जिकडे तिकडे पाणीच पाणी
Pune Rain: पुण्यात ढगफुटी, रेकॉर्डब्रेक पावसामुळे उडाली दाणादाण; रस्त्यांवर जिकडे तिकडे पाणीच पाणी
Embed widget