एक्स्प्लोर

प्रिमियम तात्काळ रेल्वे तिकीटं आता ऑफलाईनही मिळणार

मुंबई : रेल्वेच्या प्रिमियम तात्काळ तिकीटांसाठी प्रवाशांच्या उड्या पडत असतात. याचवेळी रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रिमियम तात्काळ तिकीटं आता आरक्षण खिडकी अर्थातच रिझर्व्हेशन विंडोवर विक्रीस उपलब्ध होणार आहेत.   आतापर्यंत ही तिकीटं फक्त आयआरसीटीसीचं लॉगइन असलेल्या प्रवाशांना ऑनलाईन उपलब्ध होती. त्यामुळे दलालांची संख्या वाढत होती, मात्र रेल्वेच्या या निर्णयामुळे यापुढे ही प्रिमियम तिकीटं रिझर्व्हेशन विंडोवरही उपलब्ध असतील आणि तिकीटाच्या काळाबाजाराला चाप बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 26 जूनपासून हा नवा नियम लागू होणार आहे.   उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रिमियम तात्काळ कोट्यातील बुकिंग वाढलं होतं. आता शाळा सुरु झाल्या असल्या तरी आगामी काळात प्रवाशांना दिलासा मिळेल. रेल्वेकडून 2014 मध्ये प्रिमियम तात्काळ योजना सुरु करण्यात आली. या कोट्यानुसार ट्रेनचा चार्ट तयार होण्यापूर्वी प्रवासी तिकीट काढू शकतात. तात्काळ तिकीटांच्या तुलनेत प्रिमियम तात्काळचे दर 50 टक्क्यांहून जास्त असतात.   प्रिमियम तात्काळ तिकीटाचे नियम काय?   तात्काळ कोट्यातील 50 टक्के जागा डायनॅमिक तिकीटदर पद्धतीनुसार कन्फर्म दिली जातात. डायनॅमिक तिकीटदर म्हणजे जसजशा सीट्स कमी होत जातील, तसतसे आरक्षण दर वाढत जातात. कन्फर्म तिकीटासाठी प्रवाशांनी दराच्या 50 ते 100 टक्के ( दीडपट ते दुप्पट) अतिरिक्त शुल्क द्यावं लागतं.   प्रिमियम तात्काळचं ऑनलाईन बुकिंग सकाळी 8 वाजता सुरु होतं आणि ट्रेनचा चार्ट लागेपर्यंत बुकिंग केलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या

Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले

व्हिडीओ

Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
Embed widget