एक्स्प्लोर

Corona vaccine | कोरोना वरील लसीच्या संशोधनाला सकारात्मक यश : केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे

कोरोना वरील लसीच्या संशोधनाला सकारात्मक यश येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे यांनी दिली आहे.

नवी दिल्ली : सर्वांसाठी सकारात्मक बातमी आली आहे. कोरोना विषाणू संसर्गावर सुरू असलेल्या लसीच्या संशोधनाला यश येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे यांनी आज दिली. कोरोना लसीच्या क्लिनीकल ट्रायल पूर्ण झाल्या असून आता मानवी चाचणी सुरू असल्याचेही चौबे यांनी सांगितले. या चाचण्या यशस्वी झाल्या तर संपूर्ण जगासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

पीपी मॉडेलच्या मल्टीपल ब्लडसह आयजीजी अँटीबॉडी तपासणी मशीनद्वारे अवघ्या एका तासात रिझल्ट येणार असल्याचंही त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्री तथा कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज पटना येथील एम्समध्ये फोन करुन कोरोनावरील लसी संदर्भात माहिती घेतली. यावेळी कोविड 19 रुग्णांची विचारपूसही त्यांनी केली. सोबतचं त्या ठिकाणी काम करणारे वैद्यकीय कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांचीही माहिती घेतली.

पीपी मॉडेल वर विट्रोस ईसीआईक्यू (VITROS ECIQ) इम्यून डायग्नोस्टिक सिस्टम सँपल मशीन पटना येथील एम्स रुग्णालयात इंस्टॉल करण्यात येणार आहे. या मशीनमुळे आयजीजी अँटीबॉडी टेस्ट आणि 3100 विविध प्रकारच्या ब्लडची तपासणी होणार आहे. यामुळे एका तासामध्ये ब्लड टेस्टचा रिझल्ट मिळणार आहे. ज्यामुळे प्लाझ्मा थरेपी आणि इतर तपासणी वेगाने करण्यात मदत होणार आहे. एका आठवड्यात ही मशीन एम्समध्ये बसवण्यात येणार आहे.

लहान क्लिनिक आणि ब्लड बँकेसाठी ही मशीन उपयुक्त लहान क्लिनिक आणि ब्लड बँकेसाठी ही मशीन उपयुक्त ठरणार आहे. काही महिन्यांपासून कोरोना लसीवर सुरू असलेल्या संशोधनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. लसी यशासाठी आम्ही सर्वजण आशादायी असल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे यांनी सांगितलं. या सर्वावर आयसीएमआरची पूर्ण टीम लक्ष ठेऊन आहे. मानवी चाचणी दोन टप्प्यात होणार आहे.

इराणमध्ये तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण : राष्ट्रपती हसन रुहानी

लसीच्या प्रगतीबाबत विस्तृत चर्चा या दरम्यान सुरक्षा आणि स्क्रीनिंग वर विशेष भर दिला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे यांनी लसीच्या प्रगतीबाबत विस्तृत चर्चा केली आहे. यावेळी संशोधक प्रोत्साहनही दिल्याचं त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे म्हणाले, की बिहार सरकार आरोग्य मंत्रालयाला हवी ती मदत करायला तयार आहे. यापुढेही आवश्यक उपकरणे आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देणार असल्याचे ते म्हणाले.

कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी बिहार सरकार मोठ्या उपाययोजना करत आहे. केंद्रीय पथक बिहारमध्ये येऊन सध्याच्या परिस्थितीची माहिती घेणार आहे. या पथकासोबत केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे यांनी चर्चा केली आहे. बिहारमध्ये सध्या 20 ते 25 हजार टेस्ट होत आहे.

BMC Commissioner Iqbal Chahal कोरोनामुक्तीसाठी 'स्पेशल 22' मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल माझावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget