एक्स्प्लोर

इराणमध्ये तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण : राष्ट्रपती हसन रुहानी

इराणमध्ये तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज राष्ट्रपती हसन रुहानी यांनी व्यक्ती केला आहे. मात्र, प्रत्यक्ष हा आकडा कितीतरी पट जास्त असेल असं राष्ट्रपती रुहानी यांनी सांगितलंय.

तेहरान : इराणमध्ये कोरोनाचं संक्रमण सुरु झाल्यापासून तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली असेल असा अंदाज राष्ट्रपती हसन रुहानी यांनी वर्तवली आहे. आत्ताच्या घडीला इराणमध्ये ऑफिशियली 2 लाख 71 हजार कोरोनाबाधित आहेत. मात्र, प्रत्यक्ष हा आकडा कितीतरी पट जास्त असेल असं राष्ट्रपती रुहानी यांनी सांगितलंय.

व्यवस्थित काळजी घेतली नाही तर इराणमध्ये येत्या काही दिवसांत आणखी तीन ते साडेतीन कोटी लोक कोरोनाग्रस्त होतील, अशी भीती देखील रुहानी यांनी व्यक्त केली आहे. रुहानी यांनी आरोग्य विभागाच्या एका सर्वेक्षणाच्या आधारे हा आकडा सांगितला आहे. लोकांनी या रोगाला अत्यंत गांभीर्याने घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

मे महिन्यामध्ये इराणमधील कोरोना संक्रमण कमी होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्यानंतर बाधित आणि मृतांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. इराणची लोकसंख्या 8 कोटी आहे. अडीच कोटी लोक बाधित झाले असतील आणि आणखी साडे तीन कोटी बाधित होतील असा अंदाज रुहानी वर्तवली आहे. त्यातच अजून हर्ड इम्युनिटी मिळाली नसल्याचं राष्ट्रपती रुहानी यांनी सांगितलं. त्यामुळे इराणसारखा महत्वाचा देश हर्ड इम्युनिटीसाठी प्रयत्न करतोय का? असा प्रश्नही विचारला जातोय.

'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून खुलासा

अधिकृत आकडेवारी? इराण हा देश पश्चिम आशियामध्ये कोरोना व्हायरस संक्रमणाने सर्वाधिक प्रभावित झाला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अधिकृत आकडेवारीनुसार 2 लाख 70 हजार कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालीय. तर कमीत कमी 13 हजार 979 रुग्णांचा बळी कोरोनाने घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाच्यानुसार मागील 24 तासांत 2 हजार कोरोना पॉझिटिव्ह केसेस तर 188 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

इराणसाठी धोक्याचा इशारा राष्ट्रपती हसन रुहानी यांच्या दाव्यानुसार देशात जर अडीच कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, शिवाय व्यवस्थित काळजी घेतली नाही तर इराणमध्ये येत्या काही दिवसांत आणखी तीन ते साडेतीन कोटी लोक कोरोनाग्रस्त होतील, अशी भीती देखील रुहानी यांनी व्यक्त केली. हा दावा जर खरा ठरला तर इराणसाठी हा धोक्याचा इशारा आहे. कारण, इराणची एकूण लोकंख्या ही 8 कोटी आहे. म्हणजे देशातील निम्म्याहून अधिक लोक कोरोना बाधित होतील. यामुळे इराणमधील आरोग्य व्यवस्था मोडकळीस येईल. रुग्णांना उपचार मिळणार नाहीत. परिणामी देशात अराजकता माजू शकते.

Thane Lockdown | ठाण्यात लॉकडाऊन संपणार की वाढणार? महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याशी चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget