एक्स्प्लोर

PMJDY: जनधन खातेधारक महिलांची संख्या 55 टक्के, आतापर्यंत उघडले 41.93 कोटी खाते 

अर्थमंत्रालयाने सांगितलं की 24 फेब्रुवारी 2021 पर्यंत पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत एकूण 41.93 कोटी खाते उघडण्यात आले आहेत. त्यामध्ये 55 टक्के खाते महिलांच्या नावे आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत 24 फेब्रुवारी 2021 पर्यंत एकूण 41.93 कोटी बँक खाते उघडण्यात आले आहेत. त्यामध्ये 55 टक्के बँक खाते महिलांच्या नावे आहेत. अर्थमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अर्थमंत्रालयाने अशा अनेक योजनांची आकडेवारी जाहीर केली ज्यामध्ये महिलांचा विकास होत आहे. 

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सांगितलं आहे की या योजनांमुळे महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या महिला या सक्षम होत आहेत. त्यामुळे अनेक महिला या उद्यमी महिला म्हणून समोर आल्या आहेत असंही केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्पष्ट केलंय.

International Women’s Day 2021 | गुगल डुडलकडून नारीशक्तीला अनोखी मानवंदना, व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला महिलांचा प्रवास

मुद्रा योजनेच्या माध्यमातून 6.36 लाख कोटी कर्ज मंजूर
पंतप्रधान मुद्रा योजनेची माहिती देताना  केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सांगितलं की 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत या योजनेच्या माध्यमातून उद्यमी महिलांना 68 टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे. एकूण 19.04 महिलांच्या बँक खात्यात 6.36 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. 

जनधन योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 साली केली होती. यामध्ये प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीचे बँकेत खाते उघडण्याचं लक्ष होतं. कोरोनाच्या काळात नागरिकांना विशेषत: महिलांना सरकारच्या योजनांचा फायदा या जनधन खात्यामुळे झाला. याच योजनेमुळे कोरोना काळात महिलांच्या खात्यावर सरकारकडून पैशांचे थेट हस्तांतर करण्यात आलं. तसेच देशाच्या अतिदुर्गम भागातही जनधन योजनेमुळे सरकारच्या आर्थिक योजना प्रभावीपणे पोहचण्यास मदत झाली. 

या योजनेमध्ये आता रुपे कार्डची सुविधा देण्यात आली असून त्या अंतर्गत विमा कव्हर दुप्पट करण्यात आला आहे. 

पश्चिम बंगालः मोदींची "स्पेशल 47" माहित आहे का? या यादीमध्ये कोण कोण आहे?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget