एक्स्प्लोर

LIVE UPDATES | लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचं संकट कायम, खबरदारी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आवाहन

कोरोना संकटात एकूण सहा वेळा पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं आहे. आज सातव्यांदा मोदी देशाला संबोधित करतील. मोदींनी सर्वात आधी 19 मार्च रोजी देशाला संबोधित केलं होतं. त्यानंतर 30 जून रोजी सर्वात शेवटी मोदींनी देशाला संबोधित केलं आहे.

LIVE

LIVE UPDATES | लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचं संकट कायम, खबरदारी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आवाहन

Background

नवी दिल्ली : आज संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करून माहिती दिली. देशात कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मोदी आज सातव्यांदा संबोधणार आहेत. कोरोना संकट पाहता मोदी देशाला काळजी घेण्याचं आवाहन करू शकतात. तसेच देशात सण-समारंभांचं वातावरण असल्यामुळे निष्काळजीपण न करण्याचाही सल्ला देऊ शकतात.

कोरोना संकटात एकूण सहा वेळा पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं आहे. आज सातव्यांदा मोदी देशाला संबोधित करतील. मोदींनी सर्वात आधी 19 मार्च रोजी देशाला संबोधित केलं होतं. त्यानंतर 30 जून रोजी सर्वात शेवटी मोदींनी देशाला संबोधित केलं आहे.

जाणून घ्या कोरोना संकटकाळात केव्हा मोदींनी देशाला संबोधित केलं?

19 मार्च 2020 : 22 मार्च रोजी देशात जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. संध्याकाळी 5 वाजता 5 मिनिटांनसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी 'थाळी नाद, घंटा नाद' करण्याचं आवाहन केलं होतं.

24 मार्च 2020 : 25 मार्चपासून 21 दिवसांसाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

3 एप्रिल 2020 : सकाळी 9 वाजता व्हिडीओ संदेश जारी केला. 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घरांतील सर्व दिवे बंद करून 9 मिनिटांपर्यंत मेणबत्ती, दिवे, टॉर्च किंवा मोबाईल फ्लॅशलाइट लावण्याचा आवाहन केलं होतं.

14 एप्रिल 2020 : सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं आणि लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला.

12 मे 2020 : पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा जनतेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या पॅकेजच्या विस्ताराबाबत अधिक माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण देतील.

30 जून 2020 : पंतप्रधान मोदी यांनी अन्न योजनेला 30 नोव्हेबर 2020 पर्यंत वाढवलं.

आज मोदी देशासाठी मोठी घोषणा करणार?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं की, मोदी सरकारने अर्थव्यवस्थेवर कोरोना व्हायरस महामारीचा प्रभाव आणि त्यामुळे जीडीपीमध्ये संभाव्य घट यासंदर्भातील आकलन सुरु केलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आर्थिक चक्राला चालना देण्यासाठी आणखी एका रिलीफ पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.' त्यामुळे आज देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी देशासाठी आणखी एका रिलीफ पॅकेजची घोषणा करणारा का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशातच पंतप्रधान सतत नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला मंत्रही दिला आहे की, 'जबतक दवाई नही, तबतक ढिलाई नही.' म्हणजेच, जोपर्यंत औषध नाही तोपर्यंत निष्काळजीपणा नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे.

18:16 PM (IST)  •  20 Oct 2020

सणासुदीच्या काळात हलगर्जीपणा करु नका, वेळोवेळी हात धुवा, मास्क लावा
18:11 PM (IST)  •  20 Oct 2020

कोरोना काळात जनतेनं सहकार्य केलं, आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे
18:11 PM (IST)  •  20 Oct 2020

मानवतेला वाचवण्यासाठी संपूर्ण जगभर काम केलं जात आहे
18:14 PM (IST)  •  20 Oct 2020

Live Update | कोरोनाची लस येईपर्यंत काळजी घेतली पाहिजे, निष्काळजीपणा केल्यास कोरोनाचे रुग्ण वाढतील
18:09 PM (IST)  •  20 Oct 2020

लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचं संकट कायम, देशवासियांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आवाहन
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
×
Embed widget