एक्स्प्लोर

आपल्याला दहशतवाद रुपी रावणाचं दहन करायचं आहे: पंतप्रधान मोदी

लखनऊ: विजयादशमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लखनऊच्या लक्ष्मणनगरीतील रामलीला कार्यक्रामला उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य करुन दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्याला सोडणार नसल्याचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान म्हणाले की, आज जगातील दहशतवादाच्या रक्षसाचा नाश करण्यासाठी मानवतावादी शक्तींना एकत्रित होण्याची गरज आहे. दहशतवादाला नष्ट करण्यासाठी, त्याला खतपाणी घालणाऱ्याचाही नाश केला पाहिजे, अशी टीका त्यांनी पाकिस्तानचं नाव न घेता केली. मोदी म्हणाले की, दहशतवादामुळे अनेक निरपराध्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. दहशतवाद हा मानवतावादाचा सर्वात मोठा शत्रू बनला आहे. दहशतवादी मानवतावाद्यांना नष्ट करत आहेत. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे. त्यांनी आपल्या भाषणात रामायणाचा संदर्भ देऊन म्हणाले की, दहशतवादाविरोधातली पहिली लढाई जटायूने लढली. एका स्त्रीच्या रक्षणासाठी जटायू रावणासोबत युद्ध केलं. तेव्हा दहशतवादाविरोधात लढताना आपल्याला प्रभू श्रीराम होणे जमलं नाही, तरी जटायूची भूमिका आपण नक्की साकारु शकतो. यासाठी 125 कोटी देशवासियांनी परिसरातील छोट्या-छोट्या हलचालींवर बारकाईने नजर ठेवण्याची गरज आहे. ते म्हणाले की, प्रभू श्रीराम मानवतवादाचं प्रतिनिधित्व करताता. तर रावण दहशतवादाचं प्रतिनिधित्व करतो. रावणाशी लढडं म्हणजेच दहशतवादाशी दोन हात करणं असल्याचंही ते यावेळी म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात लोकमान्य टिळकांचा उल्लेख करुन ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी सार्वजानिक गणेशोत्सवाचा उत्सव बनवला. त्याचप्रमाणे रामलीला कमिटीनेही एक प्रेरणाश्रोत रामलीलेचे आयोजन केले पाहिजे अशी इच्छाही व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget