एक्स्प्लोर

भाजपला पाडण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यात आले : मोदी

भाजपला गुजरातमध्ये पराभूत करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यात आले. पण तरीही गुजरातमधील जनतेने भाजपलाच विजयी केलं, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला.

नवी दिल्ली : भाजपला गुजरातमध्ये पराभूत करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यात आले. पण तरीही गुजरातमधील जनतेने भाजपलाच विजयी केलं, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. ते भाजप मुख्यालयात आयोजित सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. LIVE UPDATE देश नव्या बदलासाठी तयार आहे, हे या निकालांनी दाखवून दिलं : मोदी तुम्ही विकासाला प्राधान्य नाही दिलं तर पाच वर्षांनी जनता तुम्हाला स्वीकारणार नाही, हे हिमाचलच्या निकालाने दाखवून दिलं : मोदी गुजरातमध्ये भाजपने प्रत्येक विधानसभा, लोकसभा निवडणूक जिंकली, हा विजय फक्त विकासाच्या मुद्द्यावर मिळाला : मोदी वैयक्तिकरित्या माझ्यासाठी गुजरातचा विजय हा आनंद द्विगुणित करणारा : मोदी मी गुजरात सोडल्यानंतर गुजरातच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे राज्य सांभाळलं ते माझ्यासाठी आनंद द्विगुणित करणारं : मोदी चारही बाजूने हल्ले होत होते, अपप्रचार केला जात होता, भाजपला एकदा तरी पाडण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यात आले : मोदी एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर काही जण अस्वस्थ होते : मोदीट भाजपचा सतत विकासाच्या मुद्द्यावर विजय होत असेल तर हे सत्य कधी ना कधी स्वीकारावंच लागेल : मोदी 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात विकासाचं वातावरण तयार झालं, भाजप कुणाला पसंत असो किंवा नसो, पण देशाला विकासाच्या मुद्द्यावरुन दूर नेण्याचा प्रयत्न करु नका : मोदी गुजरात, हिमाचलच्या विजयाने 'सब का साथ, सबका विकास' या मंत्रावर शिक्कामोर्तब केलं : मोदी गुजरातमध्ये जातीयवादाचं जे विष पेरण्यात आलं ते त्यांनी नाकारलं, त्यामुळे गुजरातची जनता अभिनंदनाला पात्र, आणखी जागरुक होण्याची गरज : मोदी

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget