एक्स्प्लोर
Advertisement
खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर, डायरीवर गांधींऐवजी मोदींचा फोटो
मुंबई: देशभर खादीचा प्रचार, प्रसार आणि उत्पादन करणाऱ्या खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे.
हा प्रकार लक्षात येताच, कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विलेपार्ले येथील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यालयात गुरुवारी निषेध आंदोलन केले.
आमचा पंतप्रधान मोदी यांच्या फोटोला विरोध नाही, तर गांधीजींचा फोटो हटवला याला आक्षेप आहे. असे कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. देशभरात सोशल मीडियावरूनही या फोटोवर आक्षेप घेतला जातो आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
धाराशिव
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement