एक्स्प्लोर

PM Kisan Yojana : आता केवळ आधार कार्डद्वारे तपासली जाणार नाही PM किसान योजनेचे स्टेटस, सरकारने केला मोठा बदल

PM Kisan Yojana : असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांच्या बँक खात्यात 12 वा हप्ता अद्याप पोहोचलेला नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा लाभ मोठ्या संख्येने शेतकरी घेत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यावेळी 12 व्या हप्त्याचे पैसे एकूण 8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी, 17 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सांगितले. अशा परिस्थितीत 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पोहोचला. मात्र, असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या बँक खात्यात 12 वा हप्ता अद्याप पोहोचलेला नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात, यावर शेतकरी या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे स्टेटस जाणून घेऊ शकतात. पण आता स्टेटस पाहण्याच्या पद्धतीत काही बदल झाला आहे. जाणून घ्या सविस्तर

केवळ आधार क्रमांकावरून लाभार्थी स्टेटस पाहू शकणार नाही,  तर...
पीएम किसान सन्मान निधी योजनेतील स्थिती पाहता सरकारने मोठा बदल केला आहे. यामध्ये आता लाभार्थी पोर्टलवर जाऊन केवळ आधार क्रमांकावरून त्यांचे स्टेटस पाहू शकणार नाही. तर यासाठी आता रजिस्टर मोबाईल क्रमांकही अनिवार्य करण्यात आला आहे. यापूर्वी शेतकरी आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकून त्यांचे स्टेटस तपासू शकत होते. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे.

पीएम किसानचे स्टेटस याप्रमाणे तपासा
सरकारने काही दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेमध्ये केवायसी अनिवार्य करणे, जमिनीच्या नोंदींची पडताळणी तसेच लाभार्थी पोर्टलवर स्थिती तपासण्याची प्रक्रिया यामध्ये मोठे बदल केले आहेत. आता पीएम किसान योजनेशी जोडले राहण्यासाठी शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक महत्त्वाची भूमिका बजावेल. त्याचवेळी, आतापासून लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलला भेट देताना आधार क्रमांक दाखवावा लागणार नाही, आधार, पॅन आणि बँक लिंक केलेल्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावरच त्यांचे स्टेटस जाणून घेऊ शकतील. .

स्टेटस पाहण्यासाठी नवीन प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या -

1 स्टेप
तुम्हालाही तुमचे स्टेटस नवीन पद्धतीने तपासायचा असेल, तर सर्वप्रथम pmkisan.gov.in या PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

2 स्टेप
त्यानंतर तुम्हाला लाभार्थी स्टेटस वर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर दिसणार्‍या नवीन पेजवर तुमचा नोंदणी क्रमांक टाकून तुमचे स्टेटस  तपासू शकता. जर तुम्हाला हे माहित नसेल, तर 'Know Your Registration Number'  या लिंकवर क्लिक करा.

3 स्टेप
त्यानंतर रजिस्टर मोबाइल क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड भरा आणि Get Mobile OTP वर क्लिक करा. आता मोबाईलवर मिळालेला OTP टाका आणि Get Details वर क्लिक करा. त्यानंतर माहिती तुमच्या समोर येईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Embed widget