एक्स्प्लोर

दहा वर्षांच्या बालिकेच्या गर्भपाताला कोर्टाची मंजुरी

पाटणा : बलात्कार पीडित 10 वर्षीय चिमुरडीच्या गर्भपाताला अखेर मंजुरी मिळाली आहे. सावत्र पित्याने केलेल्या बलात्कारामुळे गर्भवती झालेल्या बालिकेच्या गर्भपाताला डॉक्टरांनी मंजुरी दिली आहे. स्थानिक कोर्टाने रोहतक पीजीआयमधील वैद्यकीय मंडळाला या प्रकरणी निकाल देण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. या प्रकरणातील अहवाल पूर्णपणे गोपनीय असून तो फक्त पोलिसांसमोरच उघड केला जाईल, असं मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर अशोक कुमार यांनी स्पष्ट केलं होतं. गर्भपाताच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. बालकल्याण समितीने तिचं समुपदेशन करुन तिला दहशतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गर्भपात कायद्याअंतर्गत चिमुरडीचा गर्भपात शक्य असेल, तर गर्भपाताला मंजुरी द्यावी, असं स्थानिक कोर्टाने सांगितलं होतं. मात्र दोनच दिवसांपूर्वी वैद्यकीय मंडळाने कोर्टात दिलेल्या अहवालानुसार गर्भपात किंवा डिलीव्हरी, दोन्हीही शक्यतांमध्ये बालिकेच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. पीडितेच्या आईनेच कोर्टात गर्भपाताची परवानगी मागितली होती. 10 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार प्रकरणी आरोपी सावत्र पिता न्यायालयीन कोठडीत आहे. बिहारमध्ये राहणाऱ्या महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. पतीच्या निधनानंतर संबंधित महिलेचं तिच्या दीराशी लग्न करण्यात आलं. मात्र त्याने पत्नीच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीवर अत्याचार केले. पीडित बालिका प्रेग्नंट झाल्यानंतर, 10 मे रोजी हे प्रकरण उघडकीस आलं. त्यावेळी पीडिता पाच महिन्यांची गरोदर होती. कायदेशीररित्या 20 आठवड्यांच्या आधी गर्भपात करण्यास मंजुरी आहे. गर्भामुळे आईला मानसिक आणि शारीरिक त्रास होण्याची शक्यता असल्यास गर्भपाताची तरतूद आहे. त्याचप्रमाणे जन्मानंतर मूल मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग असण्याची शक्यता असल्यास गर्भपाताची तरतूद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
Embed widget