एक्स्प्लोर

Petrol Diesel Rate Today : पेट्रोलच्या किमती आज पुन्हा कडाडल्या; डिझेलच्या दरातही वाढ, तुमच्या शहरांतील दर काय?

Petrol Diesel Rate Today : दिल्ली आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर शतक गाठण्याच्या तयारीत आहे. मुंबईच पेट्रोल शंभरीपार पोहोचलं असून 105.58 रुपये प्रति लिटर रुपयांनं विकलं जातंय.

Petrol Diesel Price Today 4 July : तेल कंपन्यांनी रविवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. ज्यामुळे सामान्य माणसाच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. झपाट्यानं वाढणाऱ्या इंधनाच्या दरांमुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे. देशाच्या राजधानीत पेट्रोलची किंमत 35 पैसे प्रति लिटरनं वाढून 99.51 वर पोहोचली आहे. तर डिझेल 18 पैसे प्रति लिटरनं वाढून 89.36 रुपयांवर पोहोचलं आहे. 

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत पेट्रोल शंभरीपार पोहोचलं असून 105.58 रुपये प्रति लिटर रुपयांनं विकलं जातंय. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 100.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलटी किंमत 93.91 प्रति लिटर आहे. पेट्रोलची किंमत दिल्ली आणि कोलकातामध्येही शतक गाठण्याची शक्यता आहे. कोलकातामध्ये आज पेट्रोल 99.45 प्रति लिटर आणि डिझेल 92.27 प्रिति लिटर रुपयांनी विकलं जातंय. 

प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर : 

शहर पेट्रोलची प्रति लिटर किंमत  डिझेलची प्रति लिटर किंमत 
मुंबई   105.58 प्रति लिटर  96.91 प्रति लिटर
लखनौ 96.65 प्रति लिटर 89.75 प्रति लिटर
गुरुग्राम 97.20 प्रति लिटर  89.96 प्रति लिटर
चंदीगढ  95.70 प्रति लिटर 89.00 प्रति लिटर
नोएडा 96.76 प्रति लिटर   89.83 प्रति लिटर
बंगळुरु  102.84 प्रति लिटर  94.72 प्रति लिटर
पटना  101.62 प्रति लिटर  94.76 प्रति लिटर
हैदराबाद  103.41 प्रति लिटर  97.40 प्रति लिटर
जयपूर 106.27 प्रति लिटर  98.47 प्रति लिटर

नव्या वाढीसह पेट्रोलची किंमत संपूर्ण देशात विक्रमी दर गाठण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगाणा, आंध्रे प्रदेशातील काही शहरं आणि खेड्यांमध्ये पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठली आहे. तर काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरी पार पोहोचले आहेत. 

देशात 15 जून  2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

RTI : पेट्रोलियम पदार्थांच्या करांमधून केंद्र सरकारची बंपर कमाई, साडे चार लाख कोटींहून अधिक महसूल जमा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jyoti Mete : ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या, उमेदवारीवर काय निर्णय झाला?
ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या; बीडमधून उमेदवारीवर कोणता निर्णय झाला?
Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Mirzapur 3 Release Date : कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nagpur Lok Sabha Election:नागपूर काँग्रेसचे उमेदवार Vikas Thakre यांनी मानले प्रकाश आंबेडकरांचे आभारBachchu Kadu :...पण आता ब्रह्मदेव जरी आला तरी मागे हटणार नाही,कडूंचे महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेतBaramati : Harshvardhan Patil आज फडणवीसांना भेटणार, 200 कार्यकर्त्यांसह घेणार भेटMaratha Baithak Rada Chhatrapati Sambhaji Nagar : मराठा समन्वयकांच्या बैठकीत तुफान राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jyoti Mete : ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या, उमेदवारीवर काय निर्णय झाला?
ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या; बीडमधून उमेदवारीवर कोणता निर्णय झाला?
Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Mirzapur 3 Release Date : कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
MP Srinivas Patil Withdraws Candidacy: मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
OTT Web Series Release : कोर्ट रुम ड्रामा ते  कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
कोर्ट रुम ड्रामा ते कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
Deepak Kesarkar Meet Devendra Fadnavis : नारायणे राणे भेटल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये दीपक केसरकर फडणवीसांच्या भेटीला; रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटणार?
राणे भेटताच काही तासांमध्येच केसरकर फडणवीसांच्या भेटीला; रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटणार?
Embed widget