एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये तेजी, देशातही दरवाढ होणार?

Petrol-Diesel Price Today 12 March 2022 : देशातील निवडणूका संपल्या असून निवडणुकांनंतर देशात दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशातच आजही देशातील दर स्थिर आहेत.

Petrol-Diesel Price Today 12 March 2022 : रशिया युक्रेन युद्धामुळं कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड ऑईल जे 109 डॉलरच्या जवळ पोहोचलं होतं, त्याच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 112 डॉलरच्या पुढे गेली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढण्यामागे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध हे आहे. दोन्ही देशांतील युद्धाचा आजचा 17वा दिवस आहे. त्याचा परिणाम क्रूडच्या किमतीवर दिसून येत आहे. देशाबद्दल बोलायचं झालं तर मुंबई, दिल्लीसह सर्वच मोठ्या महानगरांत आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. 

देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती काय? 

देशात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळाला आहे. बऱ्याच दिवसांपासून देशात निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार असल्याचं सांगितलं जात होतं. अशातच 10 मार्च रोजी देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. भाजपनं चार राज्यांच आपलं वर्चस्व दाखवलं आहे. तर पंजाबमध्ये आपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यानंतर देशात इंधन दरवाढीचा भडका उडणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण निकालानंतर 3 दिवसांनीही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 

128 दिवसांनंतरही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

देश पेट्रोल-डिझेलचे दर 4 नोव्हेबंरपासून स्थिर आहेत. सलग 128 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आला नाही. देशात जवळपास 4 महिन्यांपासून इंधन दर स्थिर आहेत. 

देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय? 

  • दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSupriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
PM Kisan : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 कधी येणार?शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार,शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
Nagpur News : महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Embed widget