एक्स्प्लोर

इंदूर-पाटणा एक्स्प्रेस अपघात : मृतांचा आकडा 142 वर

कानपूर : इंदूर-पाटणा एक्स्प्रेस दुर्घटनेतील मृतांचा आकडा 142 वर पोहोचला आहे. तर सुमारे 200 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इंदूरहून पाटण्याच्या दिशेने जाणाऱ्या इंदूर-पाटणा राजेंद्रनगर एक्स्प्रेसचे 14 डबे रविवारी पहाटे 3.10 वाजता रुळावरुन घसरले. कानपूरच्या पुखरायाजवळ झालेल्या अपघातात 5 एसी, 6 स्लीपर, 2 जनरल आणि 1 लगेजचा डब्बा रुळावरुन घसरला. S-2 या डब्ब्याचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. अजूनही काही जण ट्रेनमध्ये अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु असल्याची माहिती एनडीआरएफच्या पथकाने दिली आहे. कानपूरच्या पुखरायामध्ये रात्रभर मदत आणि बचावकार्य सुरु होतं. मात्र रात्रभरात कोणत्याही प्रवाशाला जिवंत बाहेर काढल्याचं वृत्त नाही.

जखमेवर मीठ, कानपूर ट्रेन दुर्घटनेतील जखमींना जुन्या नोटा वाटप

पाटण्याला स्पेशल ट्रेन : पाटणा-इंदूर एक्स्प्रेसच्या अपघातानंतर काल रात्री उशिरा एक स्पेशल ट्रेन जखमी आणि इतर प्रवाशांना घेऊन पाटण्याला पोहोचली. सुमारे साडे तीनशे प्रवासी या स्पेशल ट्रेनने पाटणा जंक्शनवर पोहोचले. अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. "या दुर्घटनेनंतर मदतकार्य सुरु आहे. मेडिकल आणि इतर मदत पोहोचली आहे. अपघाताच्या तपासाचे आदेश दिले आहेत," असं ट्वीट सुरेश प्रभू यांनी केलं आहे.

'डबे घसरले नि डोळ्यादेखत त्या चिमुरडीच्या शरीराचे दोन तुकडे'

रेल्वे रुळाला तडा गेल्या अपघात? रेल्वे रुळाला तडा गेल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. हिवाळ्यात नेहमीच अशाप्रकारच्या तक्रारी येतात. यामुळे ट्रॅकमन रुळावरुन ट्रेन जाण्याआधी त्याची तपासणी करतात. रेल्वे सुत्रांच्या माहितीनुसार, तपासणी चुका होऊ शकतात. मात्र कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टीच्या तपास अहवालानंतरच अपघाताचं नेमकं कारण समोर येईल. मृत आणि गंभीर जखमींना नुकसान भरपाई रेल्वे मंत्रालयाने अपघातातील पीडितांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 3.5 लाख रुपये, गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमींना 20 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचं जाही केलं आहे. यासोबतच पंतप्रधान मदतनिधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

पाटणा-इंदूर एक्स्प्रेस दुर्घटनेत 100 हून जास्त प्रवाशांचा मृत्यू

याशिवाय उत्तर प्रदेश सरकारनेही मदतीची घोषणा केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचं जाहीर केलं आहे. दुसरीकडे मध्यप्रदेशचे सीएम शिवराज सिंह चौहान यांनीही मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख आणि गंभीर जखमींना 50 हजार देण्याची घोषणा केली आहे. हेल्पलाईन नंबर Helpline_Numbers

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, मागच्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, मागच्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
Donald Trump New Tariff Plan : डोनाल्ड ट्रंप पुन्हा फोडणार टॅरिफ बॉम्ब? भारत आणि चीनसह डझनभर देशांवर मोठं संकट; नेमकं प्रकरण काय?
डोनाल्ड ट्रंप पुन्हा फोडणार टॅरिफ बॉम्ब? भारत आणि चीनसह डझनभर देशांवर मोठं संकट; नेमकं प्रकरण काय?
एका बाजूला काँग्रेससोबत चर्चा सुरु, दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षाचा मोठा निर्णय, उमेदवारांची पहिली यादी जाहीर
एका बाजूला काँग्रेससोबत चर्चा सुरु, दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षाचा मोठा निर्णय, उमेदवारांची पहिली यादी जाहीर
BJP-SAD Alliance For Punjab Elections : मोठी बातमी : जो बडा भाई होता है, वही चीफ मिनिस्टर होता है, अमित शाहांचा अकाली दलाला शब्द, पंजाबमध्ये भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत!
मोठी बातमी : जो बडा भाई होता है, वही चीफ मिनिस्टर होता है, अमित शाहांचा अकाली दलाला शब्द, पंजाबमध्ये भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत!

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Naigaon Vasai News: आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Mumbai Andheri Police station: अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, लहान मुलांचाही समावेश, ए.के. शोरमा दुकानावर महापालिकेची तोडक कारवाई!
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, महापालिकेकडून तोडक कारवाई सुरु
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Embed widget